Ajit Foundation

Ajit Foundation Caring for uncared

20/06/2026

We were honoured to welcome Mr. Rahul Mhatre, Chairman of Propline Company, and Mr. Kunal Bhand to Ajit Foundation today on a goodwill visit.

During their visit, they took keen interest in the educational progress of the children and appreciated the Foundation's unique "Lokshahi Model" initiatives. They also spent quality time interacting warmly with the children, encouraging and inspiring them with their kind words.

Demonstrating a strong sense of social responsibility, Propline Company extended generous support towards the education and overall care of the children at Ajit Foundation.

We express our heartfelt gratitude for their valuable contribution and continued goodwill. Their support strengthens our commitment to creating brighter futures for every child.

Thank you for your kindness and support. 🙏💐

Ajit Foundation.
Talegaon Dabhade, Pune.

We were honoured to welcome Mr. Rahul Mhatre, Chairman of Propline Company, and Mr. Kunal Bhand to Ajit Foundation today...
16/06/2026

We were honoured to welcome Mr. Rahul Mhatre, Chairman of Propline Company, and Mr. Kunal Bhand to Ajit Foundation today on a goodwill visit.

During their visit, they took keen interest in the educational progress of the children and appreciated the Foundation's unique "Lokshahi Model" initiatives. They also spent quality time interacting warmly with the children, encouraging and inspiring them with their kind words.

Demonstrating a strong sense of social responsibility, Propline Company extended generous support towards the education and overall care of the children at Ajit Foundation.

We express our heartfelt gratitude for their valuable contribution and continued goodwill. Their support strengthens our commitment to creating brighter futures for every child.

Thank you for your kindness and support. 🙏💐

Ajit Foundation.
Talegaon Dabhade, Pune.

10/06/2026

Ajit Foundation मधील परसबागेची तयारी करताना मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. 🌱

मातीशी नातं जोडत, श्रमाची किंमत शिकत आणि निसर्गप्रेमाची बीजं मनात रुजवत ही चिमुकली हातं आज परसबाग घडवत आहेत.
आजची ही पेरणी फक्त रोपांची नाही, तर उद्याच्या संवेदनशील आणि जबाबदार पिढीची आहे. 🌿✨

Ajit Foundation was honored to receive a visit from Hon. Ashwini Sakore Madam (Assistant Labour Commissioner, Mumbai), w...
22/04/2026

Ajit Foundation was honored to receive a visit from Hon. Ashwini Sakore Madam (Assistant Labour Commissioner, Mumbai), who had an inspiring interaction with the children of the organization. On this occasion, the children warmly welcomed her and presented an overview of the various activities conducted by the foundation.

The visit proved to be highly encouraging for the children. She shared a valuable message that success can be achieved even in the face of challenges, and that with determination and perseverance, any goal can be accomplished.

हॅशटॅग आम्ही मोठे झालो आहोत.आजकाल टीनएजचे फॅड सगळीकडे आपल्याला ऐकायला भेटते तसेच काही दिवसापूर्वी Gen -z  हे जेव्हा ऐकले...
14/04/2026

हॅशटॅग आम्ही मोठे झालो आहोत.

आजकाल टीनएजचे फॅड सगळीकडे आपल्याला ऐकायला भेटते तसेच काही दिवसापूर्वी Gen -z हे जेव्हा ऐकले मला एक मिनिट समजले नाही की, हे काय आहे...तसेच काही आपल्या अजित फाऊंडेशन मधील मुले आता मोठी झाली आहेत म्हणजे ते स्वतःला तशी समजत आहेत. झालं असं की, ८-९ वीचे मुले यांच्यात काही शारीरिक बदल घडत आहेत त्यामुळे सध्या वातावरण बरंच तापलेलं असतं. त्यात इगो हे तर काय विचारायची सोयच नाही. रोजच भांडणं,ओरडणे,एकमेकांचे न ऐकणे हे आपल्या इथे चालू आहे बरका. मी आपली माझीच कीव दाखवत, आतापर्यत सगळी अगदी शहाणी असणारी किंवा मला दिसणारी मुले अशी काय अचानक वागू शकतात.माझाच मला विश्वास बसेना. विचार मानत डोकावून गेला की, अरे, आम्ही पण या वयातूनच आलो आहोत.आमच्या पालकांना कधी आम्ही टीनएज चे वाटलो नाहीत किंबहुना आम्ही मोठो झालो आहोत हे समजले नाही म्हणजे कितीही रागावले तरी काहीच वाटले नाही, बाहेर जाऊन दात काढून हसत होतोत...पण असे कधी उलटं बोलण्याची हिंमत केली नाही,आजही होत नाही.पण ही आताची पिढी किती रागराग करताना दिसत आहे.पटकन रिअक्ट होतात,उलटं बोलताना दिसत आहेत. तसंच काहीसे चित्र आपल्या संस्थेत दिसत आहे. मग काय यावर उपाय काय करावा याने मेंदूला जोर दिला,माझा पिटारा उघडण्याची वेळ आली आहे,हे लक्षात घेतले. टीनएज मुलांना एकत्र केले आणि आमच्या गप्पा सुरु केल्या,त्यांना विचारलं, काय रे तुला काय वाटते,तुझी मत काय आहेत,चालू वातावरणाशी...असे सर्वांशी बोलून झाले.त्यात एक जणांचे म्हणणे फार गंमतीशीर होते,तो म्हणाला की,माई,आता आम्ही मोठे झालो आहोत,आम्हाला समजते कसे वागायचे आहे ते. मला याचे फार हसू आले आणि एका क्षणाला वाटले की, आता मी म्हातारी झाली आहे की काय, पोरं मोठी झाली आहेत...हसू न दाखवता गंभीरपणे म्हणाले,हो रे, तुम्ही सर्वजण मोठे झाला आहेत हे माझ्या लक्षातच आलं नाही,पुढे मी, आता तुम्ही मोठे झालाच आहात तर जबाबदारी पण द्यायला हवीच ना, सगळे एकमेकांकडे बघत होते, मी पुढे बोलले की,आता प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही पेलू शकतात कारण आता तुम्ही मोठे झाला आहात,त्यामुळे आजपासून बारीबारीने एकाने बारा दिवसासाठी माझी सर्व कामे तो मुलगा करणार. काय सांगू तुम्हाला,मला आतून किती हसू येत होतं त्यांचे चेहरे बघून...पण अतिशय गंभीरपूरक सर्व जबाबदाऱ्या सांगत होते आणि ते बिचारे - (बिचारे कुठले बरं😊) ऐकत होते.एकमेकांकडे बघून दीर्घ श्वास सोडत होते.त्यांना सांगितले होते माझ्यापर्यत तुम्ही काही आणायचे नाही...कोणाला नाही म्हणायच असं काही कारणच नव्हतं कारण आम्ही मोठे झालो आहोत ना.

आज JSPM Rajarshi Shahu College of Engineering येथे जागतिक महिला दिनानिमित्त OHR Foundation आयोजित Give to Gain या कार्यक...
28/03/2026

आज JSPM Rajarshi Shahu College of Engineering येथे जागतिक महिला दिनानिमित्त OHR Foundation आयोजित Give to Gain या कार्यक्रमात अजित फाऊंडेशनच्या सहसंस्थापिका विनया निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या अनेक महिलांनाही गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात विनया निंबाळकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतून त्यांच्या सामाजिक कार्यातील खडतर प्रवासाचा, अनुभवांचा आणि प्रेरणादायी कार्याचा उलगडा झाला. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल OHR फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.

माझ्या आईला महिला दिनाच्या निमित्ताने Lions Club of Talegaon यांच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्म...
16/03/2026

माझ्या आईला महिला दिनाच्या निमित्ताने Lions Club of Talegaon यांच्या वतीने सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

नमस्कार मंडळी,सध्या जगभर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम हळूहळू सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसू लागला आहे. गेल्या...
14/03/2026

नमस्कार मंडळी,

सध्या जगभर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम हळूहळू सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होताना दिसतो आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता पुढे वाढणारी बेरोजगारी, वाढती महागाई आणि सर्वसामान्यांच्या जगण्यावर होणारा परिणाम किती गंभीर असू शकतो, याची जाणीव होत आहे.

या परिस्थितीचा विचार करून आम्हीही एक निर्णय घेतला. गॅसचा वापर कमी करावा म्हणून सध्या चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. जेव्हा स्वयंपाक करणाऱ्या मावशींना सांगितले की आता काही दिवस चुलीवर स्वयंपाक करावा लागेल, तेव्हा त्या म्हणाल्या, “मला ते शक्य नाही, मला गॅसवरच स्वयंपाक करायचा आहे. तसे असेल तर सांगा, नाहीतर मी काम करू शकत नाही.”

मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की बाहेरची परिस्थिती गंभीर आहे, गॅसचा तुटवडा आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. पण त्यांना त्या परिस्थितीशी काही घेणंदेणं नसल्यासारखंच वाटलं. अखेर त्या निघून गेल्या.

संघर्ष, अडचणी आणि परिस्थितीशी दोन हात करतच इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे अशा प्रसंगांनी आता मन खचत नाही, उलट अजून मजबूत होतं.
आणि मग आम्ही पुन्हा कामाला लागलो…
तीन दिवसापासून चुल पेटली आहे. धुरात डोळे पाणावतात, हात काळे होतात, पण मन मात्र शांत असतं; कारण हा स्वयंपाक केवळ अन्नाचा नाही, तर जबाबदारीचा, जिद्दीचा आणि माणुसकीचा आहे.

परिस्थिती कितीही कठीण असो, काम थांबत नाही…

अजित फाऊंडेशन,तळेगाव दाभाडे.

Address

Shaha Colony Near Sai Baba Mandir
Talegaon Dabhade
410507

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajit Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ajit Foundation:

Shortcuts

Share