09/05/2025
क्षत्रिय सुरत कलाल समाजाचे कोषाध्यक्ष निलेशसा ज्ञानेश्वरसा कलाल यांचे सासरे चंद्रकांतसा पुंडलिकसा गिरणारे जळगांव वय ६५,यांचे आज सायंकाळी 7.28 वाजता अल्पशा आजराने दुःखद निधन झाले आहे त्यांची अंतिमयात्रा उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा राहत्या घरून हरीविठ्ठल नगर येथून नेरी नाका स्मशान भूमी येथे जाणार आहे, मिश्रीलालसा माधवसा जावरे व किशोरसा माधवसा जावरे ह्यांचे हे मेहुणे होते व सुरेशसा पुंडलिकसा गिरणारे यांचे हे मोठे बंधू होते...
गिरणारे व जावरे कुटुंबावर दुःखाचे डोंगर जे कोसळले आहेत त्यात समस्त सुरत कलाल समाजाचे अध्यक्ष व समस्त कार्यकारिणी मंडळ सहभागी आहे...
ओम शांती शांती ओम 🙏🏻🙏🏻💐💐