या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.,

  • Home
  • India
  • Solapur
  • या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.,

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे., Sri.Chandrashekhar Belsare.(Retired Solapur Mahanagar palika,solapur.Maharashtra State.

🙏🌹 आनंदी जीवन जगण्यासाठी संतांच्या विचारांशी सुसंगत जीवनपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी माऊली महाविष्णू संत ज्ञानेश्वर महाराज...
04/04/2026

🙏🌹 आनंदी जीवन जगण्यासाठी संतांच्या विचारांशी सुसंगत जीवनपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी माऊली महाविष्णू संत ज्ञानेश्वर महाराज यांचा *ज्ञानेश्वरी ग्रंथ* आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा *गाथा* ग्रंथ या दोन्हीं ग्रंथांचा आभास जेव्हा केला जातो तेव्हा आपल्याला जीवन जगण्याचा अर्थ कळू शकतो आणि जन्मापासून मृत्यू पर्यंतचा आपल्याला संतांचा वैचारिक सिद्धांत हा मानवी जीवनाचा प्रवास, अनुभव आणि स्वाभिमान, आधार होय.🌹🙏 जय हरी विठ्ठल, जय तुकोबाराय 🌹🙏 ऍडमीन, सोलापूर शहर.

10/02/2026
10/02/2026
🙏🌹 रामकृष्ण हरी, आयुष्य खूप सुंदर आहे, सुख, दुःख,लाभ, आणि हानी ही *जन्मासोबत येते आणि मृत्यूसोबत जाते* म्हणून आनंदी रहा ...
10/02/2026

🙏🌹 रामकृष्ण हरी, आयुष्य खूप सुंदर आहे, सुख, दुःख,लाभ, आणि हानी ही *जन्मासोबत येते आणि मृत्यूसोबत जाते* म्हणून आनंदी रहा आणि दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात सहभागी होतो तोच खरा सुखी मनुष्य आहे*.म्हणून *या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे*.🌹🙏 शुभ रात्री 🌹🙏 ऍडमीन, सोलापूर शहर.

Address

473, South Kasba, Ganraj Mangal Kryalay, Datta Chowk, Liberty Tea Company, Deccan Opticalls, Solapur-413007
Solapur
413007

Telephone

+919356123902

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे., posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.,:

Share