Chaudhari Foundation

Chaudhari Foundation Chaudhari Foundation is a non profit initiative started by Chetan Chaudhari.

मेडिकल बँक ( चौधरी फौंडेशन ) तर्फे विडी घरकुल येथील गरजू रुग्णाला 3 महिन्यासाठी विनामूल्य wheel chair देण्यात आली
07/02/2026

मेडिकल बँक ( चौधरी फौंडेशन ) तर्फे विडी घरकुल येथील गरजू रुग्णाला 3 महिन्यासाठी विनामूल्य wheel chair देण्यात आली

💐💐 सर्व प्रसार माध्यमाचे खूप खूप धन्यवाद 💐💐
19/10/2025

💐💐 सर्व प्रसार माध्यमाचे खूप खूप धन्यवाद 💐💐

कार्यक्रम एक आठवणी अनेक... गीत रामायण कार्यक्रम १४ ऑक्टोबर 2025 मंगळवारी रोजी पार पडला. अप्रतिम एवेढेच ह्या कार्यक्रमाबद...
15/10/2025

कार्यक्रम एक आठवणी अनेक...
गीत रामायण कार्यक्रम १४ ऑक्टोबर 2025 मंगळवारी रोजी पार पडला. अप्रतिम एवेढेच ह्या कार्यक्रमाबद्दल सांगू शकतो...

श्रीरूपाभवानी मंदिर समिती च्या वतीने चौधरी फौंडेशन च्या माध्यमातून आज दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता अष्टभुजा मह...
24/09/2025

श्रीरूपाभवानी मंदिर समिती च्या वतीने चौधरी फौंडेशन च्या माध्यमातून आज दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता अष्टभुजा महिला भजनी मंडळ, जुळे सोलापूर च्या वतीने भजनाचा कार्यक्रम श्रीरूपाभवानी मंदिरात पार पडला. मंडळाच्या वतीने सुमारे एक तास चाललेल्या कार्यक्रमात सुमारे २५ महिलांनी सहभाग नोंदवत वेगवेगळ्या भजनावर ताल देखील धरला. मंदिर समिती च्या वतीने विश्वस्त मल्लिनाथ मसरे काका, सदस्य मनीष मसरे, सिद्धेश्वर मंदिर चे राजशेखर हिरेहब्बू, बाळासाहेब मुस्तारे, काँग्रेस चे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, चौधरी फौंडेशन चे चेतन चौधरी कार्यक्रमास उपस्थित होते. भजनी मंडळाचे अध्यक्ष उमादेवी गोसावी व सदस्यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. शोभा देशपांडे व रत्नमाला दगडे ह्यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

चौधरी फौंडेशन संचलित मेडिकल बँकेतर्फे आज दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सिविल हॉस्पिटल मधील गरजू पेशंट ना चालण्यासाठी वॉकर ची सो...
23/08/2025

चौधरी फौंडेशन संचलित मेडिकल बँकेतर्फे आज दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सिविल हॉस्पिटल मधील गरजू पेशंट ना चालण्यासाठी वॉकर ची सोय करून देण्यात आली.

आज दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी चौधरी फौंडेशन तर्फे गरजू पेशंट साठी मेडिकल बँक ची सुरुवात करण्यात आली.मेडिकल बँकेची सुरुवात ३  ...
06/08/2025

आज दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी चौधरी फौंडेशन तर्फे गरजू पेशंट साठी मेडिकल बँक ची सुरुवात करण्यात आली.मेडिकल बँकेची सुरुवात ३ गरजू निराधार पेशंट ना वॉकर मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आली. मेडिकल बँक मध्ये गरजू व्यक्तींना मेडिकल साधने जसे कि वॉकर, कमोड खुर्ची, वॉकिंग स्टिक इत्यादी साधने ३ महिन्यांकारिता अगदी मोफत देण्याची सोय करण्यात आलेली आहे.कार्यक्रम साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रशांत बडवे सर चौधरी फौंडेशन चे चेतन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय कक्षाचे बसू कोळी, सिव्हिल हॉस्पिटल चे प्रशासकीय अधिकारी सुधीर सलगर, डॉक्टर लोणीकर सर,अनिकेत लांबतुरे उपस्थित होते. गरजूनी चौधरी फौंडेशन ला साहित्यासाठी संपर्क करावा तसेच मेडिकल बँकेसाठी मदत करण्याचे समाजातील दानशूर व्यक्तींना फौंडेशन चे अध्यक्ष चेतन चौधरी ह्यांनी आवाहन केले.

  wing  # Petient - civil hospital Type of instrument - walker Date - 15/07/25
17/07/2025

wing #
Petient - civil hospital
Type of instrument - walker
Date - 15/07/25

दि. १३ जुलै रविवार दोंदे नगर येथील जागृत मारुती मंदिर येथे चौधरी फौंडेशन तर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन ...
15/07/2025

दि. १३ जुलै रविवार दोंदे नगर येथील जागृत मारुती मंदिर येथे चौधरी फौंडेशन तर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक ठेवली होती. ३०० च्या वर नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी फौंडेशन चे राहुल माने, भाग्यश्री बिंदगे, दगडे काकू, विनय देशपांडे, शाम कांबळे काका ह्यांनी मेहनत घेतली. मंदिराचे विश्वस्त गरड काका ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Address

Solapur
413004

Telephone

+918378003444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaudhari Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chaudhari Foundation:

Share