Bela Foundation

Bela Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bela Foundation, Nonprofit Organization, Solapur.

18/06/2026
17/06/2026

🎨♟️ श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अक्कलकोट व बेला फौंडेशन आयोजित छंद वर्ग समारोप तसेच चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

सद्गुरू बेलानाथ महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कला, सर्जनशीलता, कल्पकता व बौद्धिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे पालक, सेवेकरी, भक्तगण व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले तसेच त्यांच्या आत्मविश्वासात व स्पर्धात्मक वृत्तीत वाढ होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, सेवेकरी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🌹

#श्रीस्वामीसमर्थ #राजेरायमठ #बेलाफौंडेशन #छंदवर्ग #चित्रकलास्पर्धा #बुद्धिबळस्पर्धा

15/06/2026

*Shri Swami Samarth Rajeray Math* Akkalkot
Centenary Golden Jubilee Year* 2026-27

*On the occasion of the 23rd Punyatithi Week of Sadguru Belanath Maharaj*

An Environmental Awareness Cycle Rally was organized, to promote environmental consciousness. The photograph captures the esteemed dignitaries, devotees, and volunteers who participated in and supported the rally.

06/06/2026

निसर्गाचा नियम आहे — जे पेराल, तेच उगवेल.

आज सोलापूर–मंद्रूप रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताने केवळ काही जीव जखमी झाले नाहीत, तर माणुसकीही रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एका बाजूला अपघातग्रस्त जीवासाठी जीवन-मरणाची झुंज सुरू होती, ॲम्ब्युलन्स आपले कर्तव्य बजावत होती; तर दुसऱ्या बाजूला काही लोक त्या गाडीतील सामान लुटण्यात व्यस्त होते.

धर्म, संस्कृती, नैतिकता आणि माणुसकीच्या गप्पा मारणारे अनेक चेहरे तिथे होते, पण मदतीसाठी पुढे येणारे हात फार कमी होते.

दुसऱ्याच्या संकटाचा फायदा घेऊन मिळवलेली कोणतीही वस्तू कधीच सुख, समाधान किंवा बरकत देत नाही. आज जी वेळ त्यांच्यावर आली आहे, ती उद्या आपल्यावर किंवा आपल्या प्रियजनांवरही येऊ शकते.

नियतीचा न्याय फार कठोर असतो. तिथे जात, धर्म, पद किंवा पैसा काहीच कामाला येत नाही.

मुखवटे धार्मिक असण्यापेक्षा मन माणुसकीने भरलेले असणे अधिक महत्त्वाचे आहे.

🙏 माणूस बना... कारण धर्मापूर्वी माणु

05/06/2026

"You can change your shirt. You can change your car. You can change your house. But you can't change your Earth. Everything can be replaced—except Earth. There is no Planet B." 🌍

Let us all remember India's second PM Shri.Lal Bahadur Shastri ji, the man who authored the slogan "Jai Jawan Jai Kisan"...
02/10/2025

Let us all remember India's second PM Shri.Lal Bahadur Shastri ji, the man who authored the slogan "Jai Jawan Jai Kisan" That become a nationwide movement. We pay my humble tribute to Shastri ji on his birth anniversary.

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bela Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bela Foundation:

Share