02/04/2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे सन २०२६-२०२७ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समिती नियोजन बैठक सोलापूर…!
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या १३५ जयंती निमित नेटवर्क
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वार्षिक बैठकीत यंदाच्या वर्षासाठी अध्यक्षपदी #अॅड_लौकिक़_इंगळे यांची, तर सरचिटणीसपदी विनीत गायकवाड यांची निवड करण्यात आली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या नियोजनासाठी ही बैठक फॉरेस्ट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे झाली. या बैठकीत यंदाची
नियोजन
बैठक-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंतीच्या उत्सव अध्यक्षपदी #अॅड_लौकिक_इंगळे यांची, तर सरचिटणीसपदी विनीत गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी राजाभाऊ इंगळे साहेब , राजाभाऊ सरवदे,बबलू गायकवाड, विनोद इंगळे आदी मान्यवर.
जयंती मिरवणूक मंगळवार, २१ एप्रिल रोजी निघणार असल्याची घोषणा विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात
आली. शहरात ही मिरवणूक दरवर्षीप्रमाणे जल्लोषात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे
पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी कार्याध्यक्षपदी योगेश कांबळे, खजिनदारपदी शुभम धावणे, ऑडिटरपदी अविनाश आठवले यांचीही निवड करण्यात आली. या बैठकीस राजाभाऊ इंगळे साहेब, राजाभाऊ सरवदे सुभानजी बनसोडे, सुबोध वाघमोडे, प्रवीण निकाळजे, अॅड. संजीव सदाफुले, के. डी. कांबळे, राजा कदम, शशी कांबळे, अरुण भालेराव, रवि गायकवाड, अजित गायकवाड, अतुल नागटिळक, राजरत्न फडतरे, श्रीशैल गायकवाड, विश्वास तळभंडारे, सुग्रीव जेटीथोर, शिवम सोनकांबळे, राहुल शंके, बबलू गायकवाड, बाबू बनसोडे, प्रा. मिलिंद गजधाने, नागेश रणखांबे, पृथ्वीजित सरवदे, उपस्थित होते.