11/03/2026
बहिणीच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान
अन्नदान महसेवा,
अन्नदाता - कु. वैष्णवी दीदी
श्री.उदयराज गुल्लापल्ली यांच्या तर्फे बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आले.
यंदाच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत हा वाढदिवस गरजूना जेवण देऊन योग्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वाढदिवसाला जय हिंद फूड बँकेच्या उपक्रमात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना जेवण देण्यात आला.
या महासेवेत सिव्हिल हॉस्पिटल मधील 100 रुग्णाच्या नातेवाईकांना उदयराज गुल्लापल्ली व परीवार तर्फे जेवण वाटप करण्यात आला.
या वेळी जय हिंद फूड बँकेचे संस्थापक सतीश तमशेट्टी,
उदयराज गुल्लापल्ली, गणेश पवार, उपस्थित होते.
आपण आपल्या वाढदिनी अन्नदान करण्यासाठी जय हिंद फूड बँकेस संपर्क करू शकता.
जय हिंद फूड बँक
096658 08571