NIMA Student Forum, Solapur District

NIMA Student Forum, Solapur District National Integrated Medical Association Student Forum For Solapur District

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला । 🍃स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया । 🌱नमस्कार त्या दिव्य गो देवतेला । 🙏🏻 #वसुबारस सणाच्या शु...
17/10/2025

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला । 🍃
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया । 🌱
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला । 🙏🏻

#वसुबारस सणाच्या शुभेच्छा! 😊🙏🏻

#निमा_छत्रपती_संभाजीनगर_शाखा

07/10/2023
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊MUHS ELECTION-2023Senate Professor (Revenue Department)*Prof.Dr.SAHEBRAO GAIKWAD* Executive member , National In...
22/03/2023

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
MUHS ELECTION-2023
Senate Professor (Revenue Department)

*Prof.Dr.SAHEBRAO GAIKWAD*
Executive member , National Integrated Medical Association

Principal,Sai Ayurved College,Hospital and Research Centre,Sasure-Vairag.Solapur

*Won with Handsome vote difference *🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
CONGRATULATIONS SIR🔥🔥🔥

गुडी पाडवा च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥳🥳नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻      ...
22/03/2023

गुडी पाडवा च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🥳🥳
नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻


हार्दिक अभिनंदन !महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत आयुर्वेद शाखेच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर...
07/03/2023

हार्दिक अभिनंदन !

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत आयुर्वेद शाखेच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

निमा स्टुडंट फोरम, सोलापूर जिल्हा

निमा स्टुडन्ट फोरम सोलापूर ची नवीन कार्यकारिणी निर्माण करण्यात आली  सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन
28/02/2023

निमा स्टुडन्ट फोरम सोलापूर ची नवीन कार्यकारिणी निर्माण करण्यात आली
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

🍁🍁   *स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरास भरघोस  प्रतिसाद*      🍁🍁                ...
28/02/2023

🍁🍁 *स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरास भरघोस प्रतिसाद* 🍁🍁 सोलापूर - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल एमआयडीसी सोलापूर व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *मा. प्रकाशजी यलगुलवार साहेब* यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास *डॉ. चंद्रकांत कुलकर्णी* अध्यक्ष निमा अमृत महोत्सवी समिती, *डॉ. रवी गायकवाड* अध्यक्ष निमा सोलापूर, *डॉ. अनिल पत्की* राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निमा, डॉ *. साहेबराव गायकवाड* प्राचार्य वैराग आयुर्वेद महाविद्यालय, *डॉ. ग्यानानंद शिंदे, डॉ. सचिन बोंगर्गे* *डॉ आमिर* *डॉ समर्थ* तसेच नॅब संस्थेचे सहसचिव *शशीभूषण यलगुलवार सर,* नॅब संस्थेचे आजीव सदस्य *माणिक यादव* सर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक *श्री सुभाष माने सर* यांनी केले. प्रमुख अतिथी डॉ. कुलकर्णी , डॉ. गायकवाड, व संस्थेचे सहसचिव श्री शशीभूषण यलगुलवार साहेब श्री माणिक यादव सर यांनी आपल्या मनोगतामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मत मांडले. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील महिला पुरुष या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आरोग्य शिबिरामध्ये शुगर, बीपी , सर्दी,खोकला,पोटदुखी व इतर आजारांचे मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका *सौ. सीमा यलगुलवार* यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ताटे मॅडम,श्री सपताळे सर, श्री राठोड सर, श्री कोळी सर श्री शिंदे सर, हिंगमिरे मॅडम, सुतार मॅडम, बनसोडे मॅडम,मानसी मॅडम, श्री राऊतराव सर, कांचन मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री सुभाष माने सर* यांनी केले व कार्यक्रमाचे आभार *वैशाली शहापूरे मॅडम* यांनी मानले...

निमा सोलापूर शाखे बदल थोडक्यात परिचय ...गोवाचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोदजी सावंत सर सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांची ...
28/02/2023

निमा सोलापूर शाखे बदल थोडक्यात परिचय ...
गोवाचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोदजी सावंत सर सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली जे स्वतः निमा सदस्य आहेत त्यांना शाखेच्यावतीने भेट देण्याचा योग आम्हाला 22 फेब्रुवारी रोजी लाभला.
याप्रसंगी निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ.रविराज गायकवाड सचिव डॉ.सचिन बोंगर्गी तसेच निमा स्टुडन्ट फोरम महाराष्ट्र राज्य सोलापूर विभागीय सचिव डॉ.अक्षय गांधी यांची उपस्थिती होती.

Address

Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when NIMA Student Forum, Solapur District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NIMA Student Forum, Solapur District:

Share