Shri Gaikwad Dnyaneshwar foundation

Shri Gaikwad Dnyaneshwar foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Gaikwad Dnyaneshwar foundation, Non-Governmental Organization (NGO), WAKHARI TAL PANDHARPUR DIST SOLAPUR, Solapur.

16/11/2025
04/10/2025

पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन व ग्रामपंचायत शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, चष्मे वाटप व औषध वाटप संपन्न झाले. उद्घाटन सरपंच सौ सुनीता अनिल गाजरे प्रमुख व उपसरपंच श्री रामचंद्र दिगंबर गाजरेयांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुनील पवार सर, न्यूरो फिजिशियन डॉ राहुल नागणे सर , ऑर्थोपेडिक सर्जन डॉ रोहित, शिंदे फिजिशियन डॉ प्रवीण बाबर, डेंटल सर्जन डॉ अभिलाष धायतडक, डॉ अमित भोसले, डॉ धीरज सुळे, डॉ स्वप्नील व्यवहारे, डॉ विवेकानंद घोडके, डॉ आदित्य पवार, डॉ परवीन शेख मॅडम, डॉ शुभम गाजरे, डॉ विनय मुसळे, डॉ शेषराज बागल, डॉ आकाश काळे, डॉ आशिष लवटे, डॉ युवराज काळे, डॉ विकास कोळेकर, श्री संतोष गाजरे, श्री दशरथ पाटील, मा उपसरपंच श्री सोमनाथ पोरे, श्री रमेश काका गाजरे, श्री हनुमंत आसबे, श्री किरण गाजरे, श्री अनिल गाजरे, श्री समाधान गाजरे सर, श्री बाळासाहेब गाजरे, श्री राहुल ताटे, श्री नवनाथ आसबे, श्री सुधाकर शिंदे, श्री चैतन्य गाजरे, श्री शशिकांत नागटिळक, श्री अक्षय कांबळे, श्री दीपक गायकवाड, श्री बालाजी जाधव, श्री दत्ता जगताप, श्री अमर बाबर, श्री विकास गायकवाड, श्री चिदानंद कोळी, श्री विश्वनाथ कोळी, श्री रोहित भोसले व असंख्य गावकरी उपस्थित होते. यावेळी मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती मा संचालक श्री रमेश गाजरे साहेब व शिबिराचा उद्देश व आरोग्य विषयी माहिती डॉ सुजित गायकवाड यांनी दिली,
शिबिराचे प्रस्तावित विश्वस्त संग्राम गायकवाड यांनी केले, आभार उपसरपंच रामचंद्र गाजरे तर सूत्रसंचालन श्री अंकुश गाजरे सर यांनी केले मोफत आरोग्य शिबिराचा अनेक गावकऱ्यांनी लाभ घेतला.

30/09/2025

शेळवे ता.पंढरपुर :- 28 सप्टेंबर 2025
पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन व ग्रामपंचायत शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, चष्मे वाटप व औषध वाटप संपन्न झाले. उद्घाटन सरपंच सौ सुनीता अनिल गाजरे प्रमुख व उपसरपंच श्री रामचंद्र दिगंबर गाजरेयांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुनील पवार सर, न्यूरो फिजिशियन डॉ राहुल नागणे सर , ऑर्थोपेडिक सर्जन डॉ रोहित शिंदे फिजिशियन डॉ प्रवीण बाबर, डेंटल सर्जन डॉ अभिलाष धायतडक, डॉ अमित भोसले, डॉ धीरज सुळे, डॉ स्वप्नील व्यवहारे, डॉ विवेकानंद घोडके, डॉ आदित्य पवार, डॉ परवीन शेख मॅडम, डॉ शुभम गाजरे, डॉ विनय मुसळे, डॉ शेषराज बागल, डॉ आकाश काळे, डॉ आशिष लवटे, डॉ युवराज काळे, डॉ विकास कोळेकर, श्री संतोष गाजरे, श्री दशरथ पाटील, मा उपसरपंच श्री सोमनाथ पोरे, श्री रमेश काका गाजरे, श्री हनुमंत आसबे, श्री किरण गाजरे, श्री अनिल गाजरे, श्री समाधान गाजरे सर, श्री बाळासाहेब गाजरे, श्री राहुल ताटे, श्री नवनाथ आसबे, श्री सुधाकर शिंदे, श्री चैतन्य गाजरे, श्री शशिकांत नागटिळक, श्री अक्षय कांबळे, श्री दीपक गायकवाड, श्री बालाजी जाधव, श्री दत्ता जगताप, श्री अमर बाबर, श्री विकास गायकवाड, श्री चिदानंद कोळी, श्री विश्वनाथ कोळी, श्री रोहित भोसले व असंख्य गावकरी उपस्थित होते. यावेळी मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती मा संचालक श्री रमेश गाजरे साहेब व शिबिराचा उद्देश व आरोग्य विषयी माहिती डॉ सुजित गायकवाड यांनी दिली,
शिबिराचे प्रस्तावित विश्वस्त संग्राम गायकवाड यांनी केले, आभार उपसरपंच रामचंद्र गाजरे तर सूत्रसंचालन श्री अंकुश गाजरे सर यांनी केले मोफत आरोग्य शिबिराचा असंख्य गावकऱ्यांनी लाभ घेतला.
श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन

गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा ... श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनShri Gaikwad Dnyaneshwar Foundation9141420008,915...
25/09/2025

गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा ...
श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन
Shri Gaikwad Dnyaneshwar Foundation
9141420008,9150010111

संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप  शिबिरदिनांक : 04 व 05...
06/07/2025

संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025
मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर
दिनांक : 04 व 05 जुलै 2025

स्थळ : पालखी तळ, वाखरी.पंढरपूर

26/08/2024

लवकरच आपल्या भेटीला... आपल्या वाखरी गावात...

रक्षाबंधन निम्मिताने खास माता भगिनीसाठी
*श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन* आयोजित

*खेळ पैठणीचा*

दि:- २८/०८/२०२४ बुधवार
वेळ:- सायं ५ वा.
स्थळ:- *भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय वाखरी*

Address

WAKHARI TAL PANDHARPUR DIST SOLAPUR
Solapur
413304

Telephone

+919141420008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gaikwad Dnyaneshwar foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shri Gaikwad Dnyaneshwar foundation:

Share