Stree Shakti Social Foundation

Stree Shakti Social Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Stree Shakti Social Foundation, Non-Governmental Organization (NGO), Gandhi Nagar, Akkalkot Road, Solapur.

SSSF is working for women & Motto is "Every Women Should fly high".SSSF is Empowering women to make
Equality in decision making,Economic & Social freedom, Equal access to education and right to practice an Occupation of women Choice.

ज्ञानदीप पब्लिक स्कूल व आर्या कोचिंग क्लासेस चा आज उदघाटन सोहळा पार पाडला.अडसूळ सरांच्या चौथ्या ब्रांच साठी अभिनंदन करते...
03/06/2024

ज्ञानदीप पब्लिक स्कूल व आर्या कोचिंग क्लासेस चा आज उदघाटन सोहळा पार पाडला.अडसूळ सरांच्या चौथ्या ब्रांच साठी अभिनंदन करते . तसेच या प्रसंगी 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माझ्या हस्ते संपण झाला.प्रमुख पाहुणे माझी नगरसेवक नारायण माशाळकर ,जाधव सर, आदी ची उपस्तिथी होती

राज्यस्तरीय युवती आयकॉन पुरस्कार दिल्या बद्दल स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समि...
12/05/2024

राज्यस्तरीय युवती आयकॉन पुरस्कार दिल्या बद्दल स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांची मी आभारी आहे 😇🙏🏻

धन्यवाद तरुण भारत,सुराज्य,जनसत्य न्यूज 🙏🏻😇
12/05/2024

धन्यवाद तरुण भारत,सुराज्य,जनसत्य न्यूज 🙏🏻😇

*स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने महिला सक्षमीकरण आणी सत्कार समारंभ सोहळा* 😇🤩💁🏻‍♀️ महिला सक्षमीकरणा साठी गेल्या 3 व...
26/01/2024

*स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने महिला सक्षमीकरण आणी सत्कार समारंभ सोहळा* 😇🤩💁🏻‍♀️

महिला सक्षमीकरणा साठी गेल्या 3 वर्षा पासून स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा किरण दीदी माशाळकर कार्य करत आहे.महिला रोजगार,महिला आर्थिक विकास ,महिला बचत गट ,कौशल्य विकास या वर काम करत आहेत. सर्व महिला स्वावलंबी बनल्या पाहिजेत आणी सर्व क्षेत्रात टॉप राहिल्या पाहिजेत असं किरण दीदी म्हणाल्या.एक स्त्री ,स्त्री साठीच ह्या नवीन संकल्पण्याची सुरुवात त्यांनी केली 2024 मध्ये 1000 महिलांना सभासद करून घेणार आहे आणी सर्वांना स्वावलंबी करायचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत आणी असं करत संस्थ्यात नवीन पधादिकारी यांची निवड करण्यात आली.कार्यकमात डॉ जयश्री मेहता , अर्चना बंडगर आणी प्रांजली मोहीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या
स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या महिला कार्यकारी समिती चे अध्यक्ष पदी भाग्यश्री राठोड,उपाध्यक्ष पदी सारिका मदने ,सचिव पदी तेजश्री राऊत ,सहसचिव पदी मयुरी कोटापल्ली,खजिनदार पदी मधुरा बेत यांची निवड करण्यात आली तर कार्यकरी समिती चे आरोग्य प्रमुख पदी अनिता पवार आणी सोशल मीडिया प्रमुख पदी दिव्यांनी कणसे यांची निवड करण्यात आली .स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या युवती कार्यकारी समिती मध्ये अध्यक्ष पदी वैष्णवी राजपूत,उपाध्यक्ष पदी प्रज्ञा सर्वाडकर ,सचिव पदी वैष्णवी शेवगार,खजिनदार पदी मुस्तकीन शेख यांची निवड करण्यात आली

स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.❤️💛❤️💛 तरी सर्व महिला आणी युवतींची उपस...
24/01/2024

स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.❤️💛❤️💛

तरी सर्व महिला आणी युवतींची उपस्थिती अनिवार्य आहे

सर्व महिला आणी युवती काठ पदर साडी परिधान करून यावे🥻🥻🥻

नथीचा नखरा कन्सेप्ट आहे
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

सुंदर दिसणाऱ्या महिला आणी युवती ला गिफ्ट देण्यात येईल🥰😍

महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी🤩🥳

डान्स आणी इतर खेळ घेण्यात येणार आहे💃🏻🤹🏻‍♀️
सर्व महिला मना पासून एन्जॉय करावे

सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे🙏🏻😇

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोह च्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻जय श्री राम 🚩🚩🚩🚩
22/01/2024

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारोह च्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻
जय श्री राम 🚩🚩🚩🚩

मकारसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻✨
15/01/2024

मकारसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻✨

स्वस्तिक गणेशोत्सव मंडळ च्या वतीने श्री गणरायाची पूजा सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या सं...
29/09/2023

स्वस्तिक गणेशोत्सव मंडळ च्या वतीने श्री गणरायाची पूजा सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापिका किरण माशाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली .या वेळी स्वस्तिक गणेशोत्सव मंडळ चे संस्थापक वैभव विभुते आणी इतर महिलांची उपस्थिती होती

Bharti Vidyapeeth college organized Freshers Day in the college.Miss and Mr Fresher competition was held .I was Miss Fre...
10/09/2023

Bharti Vidyapeeth college organized Freshers Day in the college.Miss and Mr Fresher competition was held .I was Miss Fresher of MBA 1st year .Director sawant Sir ,Vice principal Kothari sir ,HOD Suryawanshi Sir , n other staff were present during the program.

05/09/2023

Address

Gandhi Nagar, Akkalkot Road
Solapur
413006

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stree Shakti Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Stree Shakti Social Foundation:

Share