Jeevan Surude

Jeevan Surude Jeevan Surude is young activist belongs to the communist movement.

26/03/2026
21/03/2026

ज्या राज्यात मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला डझनभर भोंदू उपस्थित असतात, त्या सरकारचे डझनभर मंत्री भोंदूंच्या आश्रयाला गेले यात काय आश्चर्य?

10/03/2026

लोग बेकार में #गैस सिलेंडर के लिए #परेशान हैं.. मैं आपको ' सिंपल सी टेक्नोलॉजी ' बताता हूं, जिससे #तुम्हारी रसोई गैस की समस्या खत्म हो जाएगी.

महान साइंटिस्ट मोदी जी के मुताबिक- एक खाली बर्तन लीजिए, उसमें छेद करके पाइप डाल दीजिए.

ये बर्तन नाली पर रख दीजिए, फिर नाली की गैस से चूल्हा जला लीजिए.

बस इतना सा करना है, #सिंपल सी टेक्नोलॉजी.. 😜
_____.

काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात  #मंचर येथे येऊन BJP च्या  #ज्या खासदार  #मेधा_कुलकर्णी यांनी पांडवकालीन बारव आणि...
10/03/2026

काल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात #मंचर येथे येऊन BJP च्या #ज्या खासदार #मेधा_कुलकर्णी यांनी पांडवकालीन बारव आणि दर्ग्याचा विषय काढून दोन धर्मात तेढ निर्माण करून सर्वसामान्य #बहुजन समाजातील मुलांना #धर्माच्या नावाखाली #धंद्याला लावण्याचा प्रयत्न केला, #त्यांचा मुलगा सौरव 2019 साली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी घेऊन पास आऊट झाला तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर सौरव चे भरभरून कौतुक केले, त्याला #अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून माझ्या मुलाच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी उभे रहावं असं आई म्हणून शेवटला अवाहन देखील केले.

#आज तो जर्मनीमध्ये एका सॉफ्टवेअर वेअर कंपनीत #गलेलठ्ठ पगारावर काम करतोय, 2024 साली तो मतदान करायला इंडियात येऊन गेल्याचे त्यांनी सांगितले,,,

कोणत्याही आईबापाल अभिमान वाटावा असं काम तो करतोय... तुम्ही सुद्धा #तुमच्या मुलांना जातीयवादी/सनातनाच्या प्रचार तंत्राला बळी पडून आयुष्याचे वाटुळं #करण्याऐवजी अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे सांगा...

#धर्म कुठं पळून जाणार नाही, जाणार असता तर मेधा आईने मुलाला शिकवून जर्मनीला नोकरीला पाठवले नसते..! इतकंच सांगायचं होतं.!
_____

 #फायद्याचा विषय असला की  #मोदी लगेच प्रतिक्रिया देतात, परंतु अमेरिका गेल्या एक वर्षापासून रोज  #अब्रू काढत आहेत,  #मोदी...
09/03/2026

#फायद्याचा विषय असला की #मोदी लगेच प्रतिक्रिया देतात, परंतु अमेरिका गेल्या एक वर्षापासून रोज #अब्रू काढत आहेत, #मोदी ट्रम्प चा ट म्हणायला तयार नाही..!
___

हा एक मोठा अपमान होता. पण देशातील मीडिया आणि भाजप हा एक मास्टरस्ट्रोक, चमत्कार म्हणून सादर करत आहेत.अमेरिकेने विश्वगुरू ...
06/03/2026

हा एक मोठा अपमान होता. पण देशातील मीडिया आणि भाजप हा एक मास्टरस्ट्रोक, चमत्कार म्हणून सादर करत आहेत.

अमेरिकेने विश्वगुरू नरेंद्र मोदी यांना रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

आम्ही विश्वगुरू आहोत आणि अमेरिकेने आम्हाला तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. हे आश्चर्यकारक आहे.

आपला देश, आमची निवड, आमचे पैसे, आम्ही आम्हाला हवे ते तेल खरेदी करू शकतो. पण तडजोड केलेल्या विश्वगुरू नरेंद्र मोदींची प्रगती पहा, जे आता त्या तपकिरी माकड डोनाल्ड ट्रम्पशी सल्लामसलत केल्यानंतर तेल खरेदी करतील.

किती लज्जास्पद आहे की देशाचे मीडिया म्हणत आहे की अमेरिकेने आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची ३० दिवसांची परवानगी दिली आहे. आम्हाला परवानगी देणारी अमेरिका कोण आहे?

विश्वगुरू जी, तुमच्यावर इतका दबाव का आहे की तुम्हाला प्रत्येक कामासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागते?

अमेरिकेने चाबहार बंदर मोकळा केला.

अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीवर बंदी घातली.

अमेरिकेने कोणत्याही अटीशिवाय ५०० अब्ज डॉलर्सचा व्यापार करार केला.

अमेरिका आपल्या देशातील पाहुण्यांना मारत आहे.

मग तुम्ही कोणत्या बाबतीत जागतिक नेते आहात? फेसबुक फॉलोअर्स आणि युट्यूब सबस्क्राइबर्स?

म्हणूनच आम्ही इराणला पाठिंबा देतो कारण अमेरिका सर्व देशांना धमकावत आहे. कोण काय खाईल, कोण काय पिईल, कुठे आणि केव्हा तेल उपलब्ध होईल. अमेरिकेला करार करावे लागतील, कोण तेल विकू शकेल आणि कोण नाही.

अमेरिका हे सर्व ठरवणार

ही शुद्ध गुलामगिरी आहे,

भारतीय हद्दीत इराणी वॉर शिप वर अमेरिकेनेन केलेल्या हल्ल्यात ८० लोक मारले गेलेले आहेतफक्त दोन आठवड्यापूर्वी इराण च्या IRI...
05/03/2026

भारतीय हद्दीत इराणी वॉर शिप वर अमेरिकेनेन केलेल्या हल्ल्यात ८० लोक मारले गेलेले आहेत
फक्त दोन आठवड्यापूर्वी इराण च्या IRIS Dena च्या सैनिकांनी विशाखापट्टनम येथे मिलन नवल सरावात भाग घेतला होता.
याचा जाब सध्याचे सरकार आणि त्यांचं नेतृत्व अमेरिकेला ट्रम्पला विचारणार का
कारण हा हल्ला इराण वरती नव्हे तर देशाच्या सार्वभौमत्वा वरचा हल्ला आहे

जेल के ताले टूट गए,साथी हमारे छूट गए!आज, जातीय भेदभावाविरुद्ध, Jnu कुलगुरूंनी दलितांवरील अत्याचाराची केलेल्या थट्टा विरो...
01/03/2026

जेल के ताले टूट गए,
साथी हमारे छूट गए!
आज, जातीय भेदभावाविरुद्ध, Jnu कुलगुरूंनी दलितांवरील अत्याचाराची केलेल्या थट्टा विरोधात आणि यूजीसी नियमांच्या बाजूने लढणाऱ्या जेएनयूच्या AISA (All India students Associations) च्या सहकाऱ्यांना तिहार तुरुंगातून सोडण्यात आले.
पण लढा कायम आहे!
जेएनयू यूजीसी नियमांसाठी आणि कुलगुरूंच्या बडतर्फीसाठी लढत आहे.
लड़ेंगे! जीतेंगे !

19/02/2026

स्वराज्य म्हणजे फक्त इतिहास नाही. तो आजही अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचे बळ देणारा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या विचारांचं सर्वोच्च प्रतीक आहे.
शिवजयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

Address

Shrirampur, Kacheri Road
Shrirampur
413709

Telephone

+919403771530

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Surude posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jeevan Surude:

Share