तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर

  • Home
  • India
  • Shrirampur
  • तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर

तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर, Non-Governmental Organization (NGO), Shrirampur.

सोबत जोडलेल्या फोटोत उपस्थित एका इसमाने स्वतःच्या मुलाला सासरवाडीतून परस्पर घेऊन आल्यामुळे सासरच्या लोकांनी अपहरणाची केस...
28/12/2024

सोबत जोडलेल्या फोटोत उपस्थित एका इसमाने स्वतःच्या मुलाला सासरवाडीतून परस्पर घेऊन आल्यामुळे सासरच्या लोकांनी अपहरणाची केस फाईल केली. त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने आरोपींना पकडण्यासाठी समाज माध्यमांची मदत घेतली, त्यावर मेसेज टाकताना या पकडलेल्या इसमांचा उल्लेख तृतीयपंथी असा केलेला आहे. प्रत्यक्षात ह्या लोकांचा तृतीयपंथी समुदायाशी काही एक संबंध नाही. शहानिशा न केल्यामुळे तोंडी माहितीच्या आधारावर मेसेज वायरल झाला. यातून श्रीरामपूर सारख्या छोट्या शहरांमध्ये तृतीयपंथी समुदायाबद्दल गैरसमज पसरण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही तृतीयपंथी समुदाय प्रतिनिधी या मेसेज द्वारे हे क्लियर करत आहोत की ह्या लोकांचा तृतीयपंथी समुदायाशी काही एक संबंध नाही. सोबतच आमची प्रशासनाला विनंती आहे की आधीच अल्पसंख्यांक आणि समाजबाह्य जीवन जगत असलेल्या समुदायाबद्दल प्रसारमाध्यमांवर मेसेज टाकत असताना शहानिशा करून घ्यावी. कुठलेही चुकीचे मेसेज आमच्या आधीच असुरक्षित असलेल्या जीवनात अजून भर घालतात. आमच्या समुदायाप्रती समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अजून मलीन करतात तेव्हा संवेदनशीलपणे आपण आमच्या विनंतीचा विचार करून कृपया सहकार्य करावे

आपले विनीत
तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर

Address

Shrirampur
AHAMADNAGAR

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

9922640622

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to तृतीयपंथी समाजसेवा संस्था, श्रीरामपूर:

Share