Akanksha Educational Foundation,Shirur

Akanksha Educational Foundation,Shirur विशेष मुलांना मुलांना शिक्षण देणारी विशेष मुलांची संस्था

दै. लोकमत
21/01/2026

दै. लोकमत

तेव्हा तिथं उपस्थित असलेला प्रत्येकजण गहिवरला होता…काल गोलेगाव येथे तेजस्विनी फाऊंडेशन यांच्या स्नेह मेळाव्यानिमित्त विश...
18/01/2026

तेव्हा तिथं उपस्थित असलेला प्रत्येकजण गहिवरला होता…

काल गोलेगाव येथे तेजस्विनी फाऊंडेशन यांच्या स्नेह मेळाव्यानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आई ते सामाजिक कार्यकर्ती या विषयावर बोलण्याची संधी मिळाली.

खरंतर, विशेष आईचा जीवनप्रवास मांडणे आणि तो शब्दांत व्यक्त करणे इतके सोपे नसते. मात्र व्याख्यान सुरू असतानाच आईचा संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी केलेला प्रवास ऐकताना उपस्थित प्रत्येकजण भावूक झाला.संपूर्ण कार्यक्रमात क्षणाक्षणाला निर्माण होणारी शांतता आणि डोळ्यांत साठलेले अश्रू या प्रवासाची खोली सांगत होते.या प्रसंगी तेजस्विनी फाऊंडेशनच्या वतीने वैशाली चव्हाण यांनी आकांक्षा फाऊंडेशन चा विशेष सन्मान करून सामाजिक कार्याची दखल घेतली. हा सन्मान केवळ एका संस्थेचा नव्हता, तर अनेक आईंच्या संघर्षाला मिळालेली पावती होती.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांसाठी हळदीकुंकू तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्साह, आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत हा स्नेह मेळावा संस्मरणीय ठरला.
------ ॲड. राणीताई चोरे, आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन, शिरूर

Address

रामलिंग रोड, शिरूर
Shirur

Telephone

+18605182100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akanksha Educational Foundation,Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akanksha Educational Foundation,Shirur:

Shortcuts

Share