Shirpur First

Directions Contact the organization

Shirpur First We dreamed to develop envirnomental, social,Rural,healthcare,charity..! Shirpur And Shirpur Rural

21/10/2026

👉 शिरपूर तालुक्यात शेतकरी जनआक्रोश मोर्चा..🔥 शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिलांच्या प्रश्नांवर शिरपूर फर्स्ट चा एल्गार...२७ ऑक्टोबर सकाळी १० वाजेला करवंद नाका ते तहसील कार्यालय...👉 हीच ती वेळ, जास्तीत जास्त सहभागी व्हा व्हिडिओ शेअर करा 👉👉🔥🔥

#शिरपूर #धुळे #शेतकरी

19/10/2026

✅*शिरपूर तालुक्यात शेतकरी जनआक्रोश..*🌳🔥 दुष्काळदरम्यान नुकसान भरपाई, थकीत पिक विमा, शेतमजुरांचा विषय, वन पट्टा, विद्यार्थी महिलांचा विषय घेऊन भूमिपुत्रांचा एल्गार..👉▶️ २७ ऑक्टोंबर, मंगळवार रोजी करवंद नाका ते शिरपूर तहसील कार्यालय न्यायासाठी या.. 👉व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावागावातून निघा..👉🌳
#शिरपूर #धुळे #शेतकरी

19/10/2026

लढणाऱ्यांच्या पाठीशी महिलांची खंबीर साथ,
येत्या काळात विविध विषयांना घेऊन शिरपूर फर्स्ट च्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यासाठी गावागावातील महिला भरभरून आशीर्वाद देत आहे..

चाकडू ता. शिरपूर 📍 काल शिरपूर तालुक्यातील चाकडू या गावांमध्ये तरुणांची भेट घेण्यात आली. गावातील व परिसरातील विद्यार्थी त...
19/10/2026

चाकडू ता. शिरपूर 📍
काल शिरपूर तालुक्यातील चाकडू या गावांमध्ये तरुणांची भेट घेण्यात आली. गावातील व परिसरातील विद्यार्थी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते, गावातील समस्या, विविध योजनांमध्ये येणाऱ्या त्रुटी यावर सविस्तर चर्चा झाली. येत्या काळामध्ये शिरपूर तालुक्यात शिरपूर फर्स्ट च्या वतीने विविध विषयांना घेऊन जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यावर चर्चा झाली..

15/10/2026

🌳महाराष्ट्राचे शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना,▶️ *एका गावातील सभेत शिरपूर तालुक्याचे भूमिपुत्र हंसराज चौधरी यांच्या सोबत सगळे ताकतीने उभे आहेत असा विश्वास...*👏🔥 🚨पक्षपात राजकारण न करता जनतेचा बुलंद आवाज 🎉...👉

#महाराष्ट्र #शिरपूर

काल शेतकरी नेते श्री. रविकांत भाऊ तुपकर यांची धुळे तालुक्यातील निकुंभे गावात भेट झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीस...
15/10/2026

काल शेतकरी नेते श्री. रविकांत भाऊ तुपकर यांची धुळे तालुक्यातील निकुंभे गावात भेट झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राज्यभर त्यांचा दौरा सुरू आहे, त्याच निमित्ताने धुळे जिल्ह्यात स्वागत केले.
यावेळी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या, शिरपूर फर्स्ट च्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याची माहिती आणि हंसराज चौधरी यांनी दिली..!!

*६३ दिवसानंतर अंतरिम अटकपूर्व जामीन औरंगाबाद (संभाजीनगर) उच्च न्यायालयाने केली मंजूर..*⛳      ४ ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्...
12/10/2026

*६३ दिवसानंतर अंतरिम अटकपूर्व जामीन औरंगाबाद (संभाजीनगर) उच्च न्यायालयाने केली मंजूर..*⛳
४ ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्यातील लढणाऱ्या ७ लोकांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, आज ६३ दिवसानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे..
*संघर्षाच्या रणभूमीत, पुन्हा नव्याने जोमाने, जनसामान्यांचा आवाज उठवू..*
संकटाच्या या कठीण काळात आपण सर्व माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात, मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिले, भरभरून प्रेम दिलं यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार...
-^- हंसराज चौधरी

🚨शिरपूर तालुक्यातील जोयदा गावचा भूमिपुत्र श्री. शिवम पावरा या तरुणाने ' विचारोन से क्रांती' हे पुस्तक लिहिले आहे.💯 *आज श...
09/10/2026

🚨शिरपूर तालुक्यातील जोयदा गावचा भूमिपुत्र श्री. शिवम पावरा या तरुणाने ' विचारोन से क्रांती' हे पुस्तक लिहिले आहे.💯 *आज शिरपूर फर्स्ट च्या सहकाऱ्यांना व हंसराज चौधरी यांना हे पुस्तक शिवम पावरा यांनी भेट म्हणून दिले. खरंतर या वयामध्ये पुस्तक लिहिणे मोठी गोष्ट आहे, अशा तरुणांच्या पाठीशी आमच्यासारखे चळवळीतले लोक कायम उभे राहतील...*👏▶️

09/10/2026

घरकुल योजनेसाठी अभियंता अतिरिक्त पैशाची मागणी करत असेल तर तात्काळ प्रशासनाला त्याची तक्रार करा. कोणताही अभियंता, इंजिनीयर, अधिकारी पैशांची मागणी करत असेल तर प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी शिरपूर फर्स्ट चे शिरपूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन....!!

Address

Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirpur First posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shirpur First:

Shortcuts

Share