DRONGO

DRONGO NGO Reg No: MH/7957 SAT DRONGO is a SATARA baes NGO working in Northern Western Ghats. Also aims towards protection and management of wildlife, plant resources.

It was established in 2003 with the vision of conservation of nature and natural resources.

20/09/2024

Madhukar Bachulkar

*""पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमी व्यक्ती , निसर्ग व पर्यावरण अभ्यासक ,
निसर्ग व पर्यावरण प्रेमी संस्थां , सेवा भावी संस्था यांना जाहीर
आवाहन. """"
दिनांक 31 जुलै 2024 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील ECO SENSITIVE ZONES ,ECO SENSITIVE VILLAGES बाबत नोटिफिकेशन प्रकाशित झाली आहे.. आज अखेर अशा पाच नोटिफिकेशन निघाल्या आहेत. या नोटिफिकेशन बाबत सुचना ,आक्षेप पाठविण्यासाठी 60 दिवसांची मुदत आहे. 27 सप्टेंबर 2024 अखेर आपण सुचना, आक्षेप पाठवू शकतो.
प्रत्येक वेळी पश्चिम घाट परिसरातील सर्व सहा राज्यांनी याबाबत विरोध केला आहे ‌.महाराष्ट्र शासनाने ही विरोध केला आहे. महाराष्ट्र राज्यातील 17,340 चौ.किमी.पश्चिम घाटातील क्षेत्र संवेदनशील असल्याचे नोटिफिकेशन मध्ये नमुद करण्यात आले आहे. पण महाराष्ट्र शासनाने ते मान्य केलेले नाही. सुमारे 2000 चौ.किमी.क्षेत्र व 388 गावे संवेदनशील क्षेत्रातून वगळावीत अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.
कारण या क्षेत्रात राज्य शासनास विविध Developing Projects सुरु करण्याचे आहेत, पंचतारांकित शहरे निर्माण करण्याची आहेत. अशा मुळे पश्चिम घाट, तेथील जैवविविधता ,पर्यावरण उध्वस्त होणार आहे.
यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत. हे आत्ता शेवटची संधी आहे ‌यासाठी आपण खालील ईमेल आयडी वर आपल्या सुचना ,तक्रारी, आक्षेप लगेच नोंदवावेत. आणि पश्चिम घाट वाचविण्यासाठी सहकार्य करावे. कळावे.
ईमेल आयडी. [email protected]

Dr. Madhukar Bachulkar. Kolhapur.

रोटरी क्लब ऑफ सातारा 7 हिल्स वतीने  व्यवसाय सेवा/सामाजिक/जिगिषा आणि नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात. समाजाला रोटरी च्या माध्य...
17/05/2024

रोटरी क्लब ऑफ सातारा 7 हिल्स वतीने व्यवसाय सेवा/सामाजिक/जिगिषा आणि नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात. समाजाला रोटरी च्या माध्यमातुन चांगल्या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा तसेच आपल्या व्यवसाय/सेवा/कार्याचा परिचय व्हावा यां उद्देशाने या वर्षी या पुरस्कारथी मद्ये 'ड्रोंगो'संशोधन,संवर्धन व संरक्षण संस्था सातारा ची निवड करण्यात आली आहे

मानद वन्यजीव सुनील भोईटे यांचे भवताल मध्ये लेखन वनस्पतींचे नाव किती महत्वाचे
18/03/2024

मानद वन्यजीव सुनील भोईटे यांचे भवताल मध्ये लेखन वनस्पतींचे नाव किती महत्वाचे

लोकमत सरपंच अवॉर्ड सातारा ज्युरी सुधीर सुकाळे
18/03/2024

लोकमत सरपंच अवॉर्ड सातारा ज्युरी सुधीर सुकाळे

'ड्रोंगो'संशोधन,संवर्धन व संरक्षण संस्था सातारा यांच्या पासून सुरू झालेला हा सत्कार मर्यादित न राहता आता चळवळीतील मोठ्या...
06/06/2023

'ड्रोंगो'संशोधन,संवर्धन व संरक्षण संस्था सातारा यांच्या पासून सुरू झालेला हा सत्कार मर्यादित न राहता आता चळवळीतील मोठ्या स्वरूपात साजरा. झाला
*🔴जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातारा शहरातील निसर्गप्रेमी नागरिक, संस्था संघटना यांच्या वतीने सातारा शहरातील सातारा क्लब येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.*
*🔴यावेळी हरित सातारा यांच्या वतीने सातारा शहरात निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व लोकांचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
*🔴दरम्यान सातारा नगरपरिषदेच्या वतीने माजी वसुंधरा अभियानांतर्गत निसर्गप्रेमींनी पर्यावरण संवर्धनाची शपथ ग्रहण केली*
*त्यावेळी सातारा शहरातील* *निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.*

कास कुंपण आणि ड्रोंगो चा लढा
11/12/2022

कास कुंपण आणि ड्रोंगो चा लढा

वनविभाग प्रादेशिक सातारा, सह्याद्री व्याघ्र राखीव आणि महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी), सातारा यांच्या संयुक्...
30/09/2022

वनविभाग प्रादेशिक सातारा, सह्याद्री व्याघ्र राखीव आणि महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी), सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'वन्यजीव सप्ताह' निमित्ताने दि.०१ ते ०८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘वन्यजीवांची निसर्गातील भूमिका’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांचे सादरीकरण, माहितीपर व्याख्याने आणि जंगल भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

आपणा सर्वांस कळविण्यास आनंद वाटतो की...भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा वनविभागामार्फत सातारा ज...
17/08/2022

आपणा सर्वांस कळविण्यास आनंद वाटतो की...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सातारा वनविभागामार्फत सातारा जिल्हा परिसरातील वन व वन्यजीव संवर्धनामध्ये कार्यरत संस्था/व्यक्तींचा सन्मान करण्यात आला
त्यामध्ये सातारा शहर व परिसरात कार्यरत असणाऱ्या निसर्गप्रेमी संस्था, संघटना व व्यक्तींचा समूह अर्थात आपला *हरित सातारा* या समूहास सन्मानित करण्यात आला

सातारा-कास रोड वरील घाटात  निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या 'ड्रोंगो' या संस्थेने सामाजिक जाणिवेतून वणवे आणि कचरा या विष...
28/04/2022

सातारा-कास रोड वरील घाटात निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या 'ड्रोंगो' या संस्थेने सामाजिक जाणिवेतून वणवे आणि कचरा या विषयावर प्रबोधनात्मक बोर्ड लावले आहेत.

20/04/2022

Address

191/1, Guruwar Peth
Satara
415002

Telephone

+919112214939

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DRONGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DRONGO:

Share