रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

  • Home
  • India
  • Satara
  • रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे स्वराज्य व शिवरायांच्या विचारांवर प्रेरित होऊन सर्व शिवप्रेम

गेल्या वर्षी तुमच्या साथीमुळे आम्ही १०६ अनाथ मुलांच्या डोळ्यांत शिक्षणाचे स्वप्न फुलवू शकलो यावर्षीही हा 'माणुसकीचा वारस...
31/03/2026

गेल्या वर्षी तुमच्या साथीमुळे आम्ही १०६ अनाथ मुलांच्या डोळ्यांत शिक्षणाचे स्वप्न फुलवू शकलो यावर्षीही हा 'माणुसकीचा वारसा' पुढे नेण्याची वेळ आली आहे! 📚✍️
​रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान व शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ शिराळा,पंचक्रोशीतील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने...
​क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही राबवत आहोत:
​✨ 'अनाथ मुलांसाठी शैक्षणिक साहित्य मदत संकलन व वाटप' उपक्रम! ✨
​आपल्या आनंदातील थोडा वाटा या चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी देऊया.तुमची छोटीशी मदत एका अनाथ मुलाचे भविष्य घडवू शकते.चला,महापुरुषांचे विचार कृतीत आणूया!

​📍 मदतीसाठी संपर्क:
[ज्ञानेश्वर काळे -9763851003]

​ #माणुसकीचा_वारसा #शिक्षणदान #अनाथ_मुलांची_मदत #शिराळा #निवळी #बोरगाव #वाघोली #चिंचोली #पिंपरी #शिवछत्रपती_तरुण_मित्र_मंडळ #क्रांतीसूर्य_महात्मा_फुले #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #अहिल्यादेवी_होळकर

इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से,अगर मैं इश्क लिखना भी चाहूं तो इंकलाब लिख जाता हूं।              - शहीद भगतसिं...
23/03/2026

इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से,अगर मैं इश्क लिखना भी चाहूं तो इंकलाब लिख जाता हूं।
- शहीद भगतसिंग
सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये मृत्यू झाला.या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग , राजगुरू, सुखदेव व इतर क्रांतिकारकांनी ब्रिटिश अधिकारी साँडर्स याला गोळ्या घालून ठार केलें. याची सजा म्हणून या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
२३ मार्च १९३१ रोजी आनंदाने *'मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।'* असे म्हणत भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे देशासाठी फासावर चढले.
देशाच्या स्वांत्र्यलढ्यात स्वतः च्या जीवावर उदार होणाऱ्या या योध्द्यांना शतशः नमन...🙏🏻

||अखंड सेवेचे ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

 #लातूर_विभाग रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित  #भव्य_सत्कार_सोहळा शिराळा येथे श्री.सतीश चोरमले साहेब ...
20/08/2025

#लातूर_विभाग
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित #भव्य_सत्कार_सोहळा शिराळा येथे श्री.सतीश चोरमले साहेब (BDO) व श्रीम.राणीताई बर्डे मॅडम (API) पदी बढती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील,सरपंच,बचत गटाच्या महिला,विविध पक्षाचे पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक,विध्यार्थी,पंचमुखी हनुमान मित्र मंडळ,प्रतिष्ठानचे सदस्य व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

||अखंड सेवेचे ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने ०६ जुलै रोजी  #शिराळा येथे  #आषाढी _एकादशी निमित्त निघणाऱ्या  ्रदक...
04/07/2025

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने ०६ जुलै रोजी #शिराळा येथे #आषाढी _एकादशी निमित्त निघणाऱ्या ्रदक्षिणा मधील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

ठिकाण :
विठ्ठल रुक्स्मिनी मंदिर शिराळा ता. जि.लातूर

दिनांक व वेळ :
६ जुलै २०२५ दुपारी ३ वाजता.

||अखंड सेवेचे ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त *शैक्षणिक साहित्य दान संकलन* उपक्रमांतर्ग...
05/06/2025

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त *शैक्षणिक साहित्य दान संकलन* उपक्रमांतर्गत #भिसे_वाघोली येथील 11 अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी वाघोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.🙏

विशेष आभार 🙏
बापू खोसे सर,कय्युम चांदसाहेब सय्यद,योगीराज साखरे,विजय मांदळे,रणजीत पाटील,अतुल भिसे,विशाल वायाळ,रोहित कांबळे,समाधान भिसे,विकास मांदळे,अभिजित पानखेडे,धनंजय कुंभार,बापूसाहेब देशमुख,मोहन माळी,बाळू काळे,महादेव पाटील व भिसे वाघोली ग्रामस्थ 🙏🙏

#शिवछत्रपती_तरुण_मित्र_मंडळ_शिराळा
#आम्ही_वाघोलीकर
#रयतेचे_स्वराज्य_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य

 #सन्मान_आपल्या_माणसांचा मा.श्री.अक्षय जोशी यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक पदी (जि.सांगली ता.आटपाडी)निव...
27/05/2025

#सन्मान_आपल्या_माणसांचा
मा.श्री.अक्षय जोशी यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक पदी (जि.सांगली ता.आटपाडी)निवड झाल्याबद्दल रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.💐
यावेळी गोविंद काळे,सोमेश्वर वाघमारे,रामप्रसाद बर्डे,मनोज पांचाळ तसेच प्रतिष्ठानचे सदस्य बापूसाहेब देशमुख,प्रशांत कांबळे,लक्ष्मण आतकरे,श्रीकांत देशमुख व ज्ञानेश्वर काळे यांची उपस्थिती.

||अखंड सेवेची ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य दान संकलन उपक्रमांतर्गत ...
24/05/2025

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य दान संकलन उपक्रमांतर्गत *"माझं घर"* कुटुंबातील ६२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.🙏

⛳ आयोजक ⛳
शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ शिराळा.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.

मनःपूर्वक धन्यवाद : दैनिक वास्तववेध व मा.नवनाथ शिंदे.
15/05/2025

मनःपूर्वक धन्यवाद : दैनिक वास्तववेध व मा.नवनाथ शिंदे.

*क्रांतिसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित वही- पेन, शैक्षणिक साहित्य दान संकलन अभ...
05/04/2025

*क्रांतिसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित वही- पेन, शैक्षणिक साहित्य दान संकलन अभियान* !

या संकल्पनेनुसार क्रांतिसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून *एक वही व एक पेन* आमच्याकडे जमा करा किंवा वही पेनसाठी लागणारे पैसे आमच्याकडे पाठवा,आम्ही ते सर्व साहित्य योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू. त्यांच्या पर्यंत तुमच्या वतीने हातभार लावू.🙏
*या अभिनव उपक्रमात सहभागी व्हा.*🙏

संकलन कालावधी : 6 एप्रिल ते 16 एप्रिल
अधिक माहिती साठी संपर्क -
9763851003

||अखंड सेवेची ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य.

वाढत्या रासायनिक शेतीच्या समस्येवर उपाय म्हणून विषमुक्त शेतीचं मॉडेल तयार केले. त्याचसोबत "कृषिकाव्या गांडूळ खत निर्मिती...
01/04/2025

वाढत्या रासायनिक शेतीच्या समस्येवर उपाय म्हणून विषमुक्त शेतीचं मॉडेल तयार केले. त्याचसोबत "कृषिकाव्या गांडूळ खत निर्मिती" व्यवसाय सुरू केला. सध्या त्या ३००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना गांडूळ खत व विषमुक्त शेतीसाठी मार्गदर्शन करत आहेत.शिवाय,इच्छुक तरुणांना गांडूळ खत निर्मिती व्यवसायात उतरावं यासाठी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित करतात.
जन सामन्यांना आरोग्यदायी धान्य आणि भाजीपाला मिळावा यासाठी विषमुक्त शेती करणाऱ्या सौ. #काव्या_राजेश_दातखिळे यांच्या मध्ये आम्हाला महाराष्ट्राची नवदुर्गा दिसते आणि म्हणूनच यांना हा पुरस्कार आणि साडी चोळीचा मान देणं आम्ही आमचं अहोभाग्य समजतो.

॥ अखंड सेवेचे ठायी तत्पर ॥
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.

 #लातूर_विभाग छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त लातूर तालुक्यातील शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्त...
31/03/2025

#लातूर_विभाग
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त लातूर तालुक्यातील शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन.
यावेळी मा.श्री.विक्रम बप्पा काळे(शिक्षक आमदार-छत्रपती संभाजी नगर विभाग),भरतबापू जावळे,रमेश काळे,विकास काळे,पोपट काळे,युवराज काळे,दीपक चोरमले,रामप्रसाद बर्डे,प्रदीप माळी,बाजीराव काटे,सोन्या शिंदे,विक्रम बर्डे, भास्कर कांबळे,गोविंद मुळे.
प्रतिष्ठानचे सदस्य मोहन माळी,लक्ष्मण आतकरे,भीमाशंकर नागापुरे,बापूसाहेब देशमुख,श्रीकांत देशमुख,प्रशांत कांबळे,बाळू काळे,विशाल बागल,शरद गायकवाड,ज्ञानेश्वर माऊली काळे व ज्ञानेश्वर काळे यांची उपस्थिती.

||अखंड सेवेची ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

Address

Satara
415001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share