Akshay Maharaj Bhosale

Akshay Maharaj Bhosale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay Maharaj Bhosale, Non-Governmental Organization (NGO), Akshay Maharaj Bhosale Farm House, Satara.

प्रदेशाध्यक्ष : शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना
प्रवक्ता : शिवसेना | स्टार प्रचारक : महानगरपालिका निवडणूक २५ - २६
अध्यक्ष : वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र
संस्थापक : ज्ञानपीठ गुरुकुलम्

09/08/2026
मा.श्री.शेखरभाऊ मुंदडा यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा ) पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल मनःपू...
08/08/2026

मा.श्री.शेखरभाऊ मुंदडा यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा ) पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!

CMOMaharashtra Shekhar Mundada Shivsena - शिवसेना

संकीर्तनसेवा! श्रीपांडुरंग महोत्सव, गोपाळकाला श्रीक्षेत्र ताहाराबाद दि. ०९ ऑगगस्ट २०२६ | सायं. ०७ वाजता.
08/08/2026

संकीर्तनसेवा!

श्रीपांडुरंग महोत्सव, गोपाळकाला श्रीक्षेत्र ताहाराबाद
दि. ०९ ऑगगस्ट २०२६ | सायं. ०७ वाजता.

श्रीपांडुरंग रुक्मिणीच्या  साक्षीने देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी व शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यम...
07/08/2026

श्रीपांडुरंग रुक्मिणीच्या साक्षीने देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी व शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे जी शिंदे साहेब यांची भेट..!

Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ शिंदे

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांची आज मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत राष्ट्रप्रथम यां उपक्रमाविषय...
03/08/2026

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांची आज मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत राष्ट्रप्रथम यां उपक्रमाविषयी संवाद साधला. गतवर्षी हजारो शाळांमध्ये संस्कारमूल्य पोहचविण्यात आम्हाला यश प्राप्त झाले. यावेळी मा.शिक्षण मंत्री ना.भुसे साहेबांना पू.सद्गुरु धुंडामहाराज व पू. सद्गुरु भानुदासमहाराज देगलूरकर यांद्वारे लिखित सार्थ पसायदान हा ग्रंथ भेट दिला.

Dadaji Bhuse - दादाजी भुसे Shivsena - शिवसेना

शुभदिप, ठाणे | शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा ...
03/08/2026

शुभदिप, ठाणे |

शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन आषाढी वारीदरम्यान शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सेवा उपक्रमांची व मदतकार्याची सविस्तर माहिती सादर केली.

यावेळी वारकरी वर्गाच्या सेवेसाठी भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मा. साहेबांनी कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना

Address

Akshay Maharaj Bhosale Farm House
Satara
415508

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Maharaj Bhosale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akshay Maharaj Bhosale:

Shortcuts

Share