व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Satara
  • व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र

व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र The only organization that works honestly for the welfare of the youth. The addiction-free good-hearted young man is the true social reformer

04/01/2026

नवीन वर्ष व्यसनमुक्ती संकल्प शपथ.
जि.प.शाळा दहिवडी.

04/01/2026
04/01/2026

*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
व्यसनमुक्ती संकल्प शपथ:
उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय वाघळवाडी

मानेगांव तालुका माढा जिल्हा सोलापूर
04/01/2026

मानेगांव तालुका माढा जिल्हा सोलापूर

*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*व्यसनमुक्ती संकल्प शपथ:विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर जिल्हा पुण...
03/01/2026

*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
व्यसनमुक्ती संकल्प शपथ:
विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर जिल्हा पुणे येथे आज ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यसनमुक्त पिढी घडविण्या साठी शपथ घेण्यात आली व इतर विविध कार्यक्रम घेण्यात आले. 😊

03/01/2026

*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
व्यसनमुक्ती संकल्प शपथ:
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धामणेवाडा, तालुका गोंदिया, जिल्हा गोंदिया येथे आज ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम सादर केले व त्यात व्यसनमुक्त भारता साठी शपथ घेण्यात आली.

Address

Ap. Pawarwadi Pimparad, Faltan
Satara
415523

Telephone

7798352818

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Our Story

II युवकांच्या कल्याणार्थ प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव संघटना | व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक II