Parivartan Trust-Mental Health and Deaddiction

Parivartan Trust-Mental Health and Deaddiction Parivartan Trust is a Mental health NGO started by Dr.Narendra Dabholkar and Dr.Shaila Dabholkar in 1991.

Currently it is working in the field of Mental health and Deaddiction in Satara and Pune districts of Maharashtra and Sonitpur district of Assam.

31/03/2026

तुमच्या घरातील तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत का?
वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला व्यसनमुक्तीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
📞Helpline Number - 9226033516
[Parivartan Trust, Mental Peace, Pune, Satara, Mental Health Counseeling, De-addiction]
#व्यसनमुक्ती

30/03/2026

परिवर्तन संस्थेतील दैनंदिन उपक्रम रुग्णांना तणावमुक्त आणि आनंदी ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला व्यसनमुक्तीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
📞Helpline Number - 9226033516

कामाचा ताण कमी करायला तुम्ही काय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा!अधिक माहितीसाठी ‘परिवर्तन संस्थेच्या’ हेल्पलाइनला नक्की सं...
29/03/2026

कामाचा ताण कमी करायला तुम्ही काय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा!
अधिक माहितीसाठी ‘परिवर्तन संस्थेच्या’ हेल्पलाइनला नक्की संपर्क करा.
Helpline Number - 9226033516

26/03/2026

‘परिवर्तन’ संस्थेच्या ‘डे-केअर’ मध्ये विविध ॲक्टिव्हिटीज होतात. शारीरिक व मानसिक बदलांसाठीचे उपक्रम मागील ३ व्हिडिओमध्ये आहेत, नक्की बघा.
अधिक माहितीसाठी ‘परिवर्तन संस्थेच्या’ हेल्पलाइनला नक्की संपर्क करा.
Helpline Number - 9226033516

21/03/2026

परिवर्तन’ संस्थेच्या ‘डे-केअर’ मध्ये व्यायामासोबतच अनेक ऍक्टिव्हिटीज करतो. शारीरिक आणि मानसिक बदलासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा आणि पुढील भागांसाठी आताच फॉलो करा.
अधिक माहितीसाठी ‘परिवर्तन संस्थेच्या’ हेल्पलाइनला नक्की संपर्क करा.
Helpline Number - 9226033516

17/03/2026

दारूच्या व्यसनावर मात करणे कठीण आहे, पण अशक्य नाही.
📞Helpline Number - 9226033516
[Parivartan Trust, Mental Peace, Pune, Satara, Mental Health Counseeling, De-addiction]
#व्यसनमुक्ती

13/03/2026

एका पेगने किंवा एका सिगारेटने तुमच्या शरीराचे किती नुकसान होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?
वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला व्यसनमुक्तीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
📞Helpline Number - 9226033516
[Parivartan Trust, Mental Peace, Pune, Satara, Mental Health Counseeling, De-addiction]
#व्यसनमुक्ती

दिवसातून फक्त १ तास मोबाईलपासून दूर रहा आणि पाहा तुमचं आयुष्य कसं बदलायला सुरुवात होतं. Helpline Number - 9226033516    ...
13/03/2026

दिवसातून फक्त १ तास मोबाईलपासून दूर रहा आणि पाहा तुमचं आयुष्य कसं बदलायला सुरुवात होतं.
Helpline Number - 9226033516

10/03/2026

जेव्हा घरातील कोणी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते, तेव्हा संपूर्ण कुटुंब मानसिक संघर्षातून जात असते.
जर तुमच्या ओळखीतील कोणी अशा कठीण परिस्थितीतून जात असेल, तर त्यांना एकटे सोडू नका. आजच ‘परिवर्तन’च्या हेल्पलाईनशी संपर्क साधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

📞Helpline Number - 9226033516

पोलीस दलातील कामाचा वाढता व्याप आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे येणाऱ्या मानसिक तणावाचे नियोजन करण्यासाठी, रोहा पोलीस स्टेशन...
09/03/2026

पोलीस दलातील कामाचा वाढता व्याप आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे येणाऱ्या मानसिक तणावाचे नियोजन करण्यासाठी, रोहा पोलीस स्टेशन आणि सुदर्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे’ प्रकल्प समन्वयक श्री. किशोर काळोखे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या सत्रात श्री. काळोखे यांनी ताण आणि तणाव यांमधील सूक्ष्म फरक स्पष्ट करून, अतिरिक्त ताण वाढण्याची कारणे आणि तो दूर करण्याच्या प्रभावी पद्धतींवर प्रकाश टाकला. तसेच, व्यसन आणि मानसिक तणाव यांचा परस्परांशी असलेला संबंध सांगून त्यातून बाहेर पडण्याचे उपायही त्यांनी सुचवले. या कार्यशाळेला ३ अधिकारी आणि ३५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Parivartan De-Addiction Centre, in collaboration with Roha Police Station and Sudarshan Foundation, organized a special guidance session for police personnel on managing mental stress arising from increasing workload and demanding lifestyles.
Mr. Kishor Kalokhe, Project Coordinator of Parivartan De-Addiction Centre, guided the officers and staff during the session. He explained the subtle difference between pressure and stress, discussed the causes of excessive stress, and shared effective strategies to manage it. He also highlighted the connection between addiction and mental stress and suggested practical ways to overcome these challenges. Over 35 police personnel and 3 officers attended this interactive session.

07/03/2026

सर्वांची काळजी घेताना, स्वतःला विसरू नकोस!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Sadar Bazar
Satara
415001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919561911320

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parivartan Trust-Mental Health and Deaddiction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Parivartan Trust-Mental Health and Deaddiction:

Share