Alumni of Agate Classes Satara

Alumni of Agate Classes Satara lots of our alumni boast successful careers in engineering & medical sector.

09/11/2022

आगटे क्लासेसने आपल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी Alumni of Agate Classes Satara हे फेसबुक पेज सुरू केले. आपल्या त्या काळच्या आठवणींना उजाळा देत साताऱ्यातील सचिन पाठक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मित्रहो, पुन्हा एकत्र येण्यासाठी Alumni of Agate Classes Satara हे फेसबुक पेज लाईक करा.

25/10/2022

आगटे ऄस ॲकॅडमीच्यावतीने सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी Alumni of Agate Classes Satara हे फेसबुक पेज सुरू करण्यात येत आहे. मित्रहो, जरूर पेज लाईक करा, आपल्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा नव्याने भेट. तुम्हा सर्वांची वाट पाहतीये; आपलीच ३० वर्षांपासून यशाची परंपरा जपणारी आगटे ऄस ॲकॅडमी !

Address

SHREE Building, 528 B/1B/2, Sadar Bazar, Behind Camp Water Works, Powai Naka
Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alumni of Agate Classes Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Alumni of Agate Classes Satara:

Share