Khidmat e khalq

Khidmat e khalq serving mankind ngo

25/11/2025

कर्तव्य सोशल ग्रुप आणि खिदमत ऐ खाल्क सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने 12 ऑक्टोंबर रोजी मोतीबिंदू आणि शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आले होते चष्मे वाटप हा कार्यक्रम 24 नोव्हेंबर रोजी घेण्यात आले
#मानवता #

04/11/2025

खिदमत ए खल्क सामाजिक संस्था सातारा
मानवतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

#मानवता

02/11/2025

अल्हम्दुलिल्लाह आज 24 लोगों के मोतीबिंदु ऑपरेशन करने के लिए सातारा से खिदमत ए खल्क सामाजिक संस्था के जानिब से डॉ एच व्ही देसाई हॉस्पिटल के लिए रवाना

24/10/2025

खिदमत ए खल्क सामाजिक संस्था सातारा आणि यशोधन ट्रस्ट

मानवतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

#मानवता

16/10/2025

#मानवता #माणुसकी

07/10/2025

👁️ *मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम* 👁️
माणुसकीच्या सेवेसाठी सदैव ततपर पाऊल…
*दि. 12 ऑक्टोबर 2025*
⌚ *सकाळी 10:00 तें दु 2:00*
📍 *औंधकर मठ, बुधवार पेठ, सातारा*
दृष्टी हरवली तर जग अंधारमय होते, पण जर आपण एखाद्याला पुन्हा “दृष्टी” देऊ शकलो,
तर त्या प्रकाशात “माणुसकीचा तेज” झळकतो
कर्तव्य सोशल ग्रुप आणि खिदमत-ए-खल्क सातारा यांच्या वतीने
हा उपक्रम केवळ उपचारासाठी नाही, तर माणुसकीच्या उजेडाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी आहे
🙏 *चला, एखाद्याच्या डोळ्यात पुन्हा आशेचा प्रकाश उजळवूया* …
“जिथे माणुसकी आहे, तिथे ईश्वर आहे.”

*कर्तव्य सोशल ग्रुप*
*खिदमत-ए-खलक सातारा*

सन्मान देशप्रेमाचा, अभिमान स्वातंत्र्य सैनिकांचामा. श्री सुनील चौथमल राठीरा. ३०१, सोमवार पेठ, सातारा.आपणाला भारत देशाला ...
16/08/2025

सन्मान देशप्रेमाचा, अभिमान स्वातंत्र्य सैनिकांचा

मा. श्री सुनील चौथमल राठी

रा. ३०१, सोमवार पेठ, सातारा.

आपणाला भारत देशाला आणि देशवासियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग आणि परिश्रम करणारे महान स्वातंत्र्य सेनानी शेख शफी इब्राहीम रंगारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ उद्योजक ह्या श्रेणीतून "मिसाल वतन से मुहब्बत की..." पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आपण देश आणि राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्यातून समाजासमोर एक ठसा उमटवला असून, देशप्रेम, निष्ठा आणि सेवा यांचे मुर्तिमंत उदाहरण ठरले आहात. आपण इतरांसाठी एक आदर्श आहात आणि खरंच, "मिसाल वतन से मुहब्बत की..." आहात. आपल्या आदर्शवत कार्यातुन समाजामध्ये देशप्रेम, राष्ट्र निष्ठा, समाजभान आणि मानवता वृद्धिंगत व्हावी ह्या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात आला आहे. विनंतीचा मान राखून ह्या सोहळ्यास सन्मान स्विकारण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद

Address

Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khidmat e khalq posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Khidmat e khalq:

Share