19/08/2026
आज १९ ऑगस्ट २०२६ रोजी अभयसिंह राजे भोसले पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्यता अभियान राबविण्यात आले या वेळी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सदस्य झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
#सदस्यता_अभियान