Sayal Farm

Sayal Farm Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sayal Farm, Community Center, Palshi Zashi, Sangrampur.

आमच्या शेतातील गावरान ज्वारी… आणि लोकसाहित्यातील ज्वारी…आवडल्यास नक्की शेअर करा. फॉलो करा.
24/02/2026

आमच्या शेतातील गावरान ज्वारी…
आणि लोकसाहित्यातील ज्वारी…
आवडल्यास नक्की शेअर करा. फॉलो करा.

22/02/2026

फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी, यवतमाळ या संस्थेद्वारा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सायळ फार्म, पळशी झाशी येथे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये मातीचे महत्त्व, बायोमास (पिकांचे अवशेष), झाडांचे महत्व, जैविक निविष्ठा याविषयांवर संवाद साधला. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष गहू, ज्वारी, सफेद मुसळी, हळद, केळी, बोरू, सीताफळ, कपाशी, भाजीपाला पिकांना भेट दिली.



तुम्हाला आमच्या शेतावर यायला आवडेल का?

डुकरांनी केलेले नुकसान…शेताचे जंगल झाले आहे.तुमच्या शेतात वन्यप्राणी नुकसान करतात का
07/02/2026

डुकरांनी केलेले नुकसान…
शेताचे जंगल झाले आहे.

तुमच्या शेतात वन्यप्राणी नुकसान करतात का

सेवाग्राम बीजोत्सव- २०२६तुम्ही देशी बियाणे संवर्धन करता का?
19/01/2026

सेवाग्राम बीजोत्सव- २०२६

तुम्ही देशी बियाणे संवर्धन करता का?

01/01/2026

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा💚🌱

नवीन वर्षाची सुरुवात…
प्रत्येक रविवारी मातीबद्दलचा एक छोटा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करू. माती मधल्या गमती-जमती, वेगवेगळ्या प्रकारचे जीव-जिवाणू आणि आपली माती जिवंत ठेवण्यासाठी काय करता येईल याबद्दलची माहिती या माध्यमातून मांडायचा प्रयत्न असेल. ला नक्की फॉलो करा.

29/12/2025

वेस्ट डिकंपोझर बनवायला आणि वापरायला सोपे आहे. एकदा मागवले की पुन्हा-पुन्हा वापरता येते. शेतकरी एकमेकांकडून विरजण म्हणून वापरू शकतात. गेल्या काही वर्षांपासून आम्ही अनेक पिकांमध्ये वापरले आहे आणि चांगले परिणाम मिळाले आहेत. मुख्यतः जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढण्यासाठी मदत होते. जीवामृत आणि वेस्ट डिकंपोझर जवळपास एकसारखेच काम करतात.



तुम्ही वेस्ट डिकंपोझर वापरले आहे का?

27/12/2025

शेतकऱ्याने नक्की काय पेटवलं?



शेतातील काडीकचरा पेटवणे योग्य आहे का?

24/12/2025

हिरवळीचे खत जमीन सुधारणेसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
तुम्ही हिरवळीच्या खताचा उपयोग करता का?

23/12/2025

राष्ट्रीय किसान दिवसाच्या शुभेच्छा…
सध्या जोरात असलेली यांत्रिक शेती, ट्रॅक्टर आणि ड्रोनच्या काळात - बिघडत चाललेली जमिनीची परिस्थिती, शेणखताची कमतरता यावरील उपाय बैलांचा शेतीतील वापर वाढवणे हाच आहे. तुम्ही बैलांच्या सहाय्याने शेती करता का?

22/12/2025

केळीच्या लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया..
तुम्ही बेणे प्रक्रिया करता का? नक्की कळवा.

Address

Palshi Zashi
Sangrampur
444202

Telephone

+917588846544

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sayal Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sayal Farm:

Share