ABVP Sangli

ABVP Sangli This is the official page of World's largest student Organisation AKHIL BHARATIYA VIDYARTHI PARISHAD (ABVP) Sangli District.

अभाविप सांगली जिल्हा आयोजित "सांगली युवा संसद" हा कार्यक्रम दिनांक २२ व २३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जिल...
21/02/2025

अभाविप सांगली जिल्हा आयोजित "सांगली युवा संसद" हा कार्यक्रम दिनांक २२ व २३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी.
https://forms.gle/zCXPWVtte7Hy973H6



अभाविप सांगली विभाग आयोजित शिवमल्हार यात्रेचे सातारा शहरातील यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख वक्त...
07/10/2024

अभाविप सांगली विभाग आयोजित शिवमल्हार यात्रेचे सातारा शहरातील यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार श्री. मोहन शेटे, प्रमुख उपस्थिती म्हणून रा.स्व.संघ सातारा जिल्हा सह कार्यवाह श्री. महेश शिवदे, प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल, विभाग संयोजक शिवतेज शेटे उपस्थित होते.


अभाविप सांगली विभाग आयोजित 'शिवमल्हार यात्रा'दिनांक - ७ ते २२ ऑक्टोबर २०२४
02/10/2024

अभाविप सांगली विभाग आयोजित 'शिवमल्हार यात्रा'
दिनांक - ७ ते २२ ऑक्टोबर २०२४

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली विभागाची विभाग बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीचे उद्घाटन विभाग प्रमुख प्रा. निर्...
02/10/2024

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली विभागाची विभाग बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीचे उद्घाटन विभाग प्रमुख प्रा. निर्भय कुमार विसपुते, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंघटन मंत्री मितजी ठक्कर व विभाग संयोजक शिवतेज शेटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. या बैठकीमध्ये सामजिक सद्यस्थिती, शैक्षणिक सद्यस्थिती, संघटनात्मक कार्य तसेच शिव मल्हार यात्रा अश्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, व विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान, सांगली आयोजित भगिनी निवेदिता यांच्या जयंतीनिमित्त व्याख्य...
01/11/2023

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, व विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान, सांगली आयोजित भगिनी निवेदिता यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्त्या वर्षा चापोरकर व प्रमुख पाहुणे सुनील कुलकर्णी महानगर अध्यक्षा डॉ.जानवी बेडेकर जिल्हा सहसंयोजक प्रियांका माने व विद्यार्थी उपस्थित होते.

आज सांगली महानगरातील मिरजनगर येथील गव्हर्नमेंट पोलिटेकनिक कॉलेज ची महाविद्यालयात कार्यकारणी घोषणा करण्यात आली. यावेळी शं...
12/10/2023

आज सांगली महानगरातील मिरजनगर येथील गव्हर्नमेंट पोलिटेकनिक कॉलेज ची महाविद्यालयात कार्यकारणी घोषणा करण्यात आली. यावेळी शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली. जबाबदारी मिळालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा...!

*आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मिरज तालुक्याच्या वतीने प्रश्न शोध मोहिमेत संकलित केलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या...
09/10/2023

*आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मिरज तालुक्याच्या वतीने प्रश्न शोध मोहिमेत संकलित केलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मा. सानप सर यांच्यामार्फत महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा.उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुरेश खाडे यांना देण्यात आले. यावेळी महानगर मंत्री सुरज मालगावे , मिरज तालुका संयोजक अभिषेक शिंदे, जिज्ञासा संयोजक लक्षमिकांत मोकाशी व कार्यकर्ते उपस्थित होते.*


ोर्चा

काल दिनांक ६/१०/२०२३रोजी पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे परवा घडलेल्या गैरप्रकारबाबत प्रा. कदम सर व प्र...
08/10/2023

काल दिनांक ६/१०/२०२३रोजी पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे परवा घडलेल्या गैरप्रकारबाबत प्रा. कदम सर व प्रा. कुंभार सर यांना भेटून निवेदन देण्यात आले व घडणेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे मागणी करण्यात आली यावेळ महाविद्यालय अध्यक्ष दर्शन बंडगर SFS सहप्रमुख स्वप्नील शेलार तालुका संयोजक केतन शेंडगे, विपुल पाटील, वेदांत गावडे, ओंकार देशमुख व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

*काल ०६/१०/२०२३ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रश्न शोध मोहिमेत संकलित केलेल्या विद्यार्थ...
07/10/2023

*काल ०६/१०/२०२३ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रश्न शोध मोहिमेत संकलित केलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी मा.स्वाती देशमुख यांच्यामार्फत महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस, मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा.उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुरेश खाडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक रोहन कडोले, निलेश हाके, व कार्यकर्ते उपस्थित होते.*
* *
* *
* ोर्चा*

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची तासगाव शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी अजिंक्य मोटे यांना शहरमंत्री, नेहा स...
04/10/2023

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची तासगाव शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी अजिंक्य मोटे यांना शहरमंत्री, नेहा सुतार यांना सहमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. जबाबदारी मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा...

अभाविप सांगली विलिंग्डन वसतिगृह शाखा अभाविप प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांच्या हस्ते घोषित करण्यात आली.  वसतीगृह प्रमुख व...
26/09/2023

अभाविप सांगली
विलिंग्डन वसतिगृह शाखा अभाविप प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांच्या हस्ते घोषित करण्यात आली. वसतीगृह प्रमुख विराज सूर्यवंशी, सहप्रमुख अवधूत कारंडे, सहप्रमुख विश्वजीत जाधव, कार्यक्रम प्रमुख अमर देसाई, सहप्रमुख शुभम सुर्वे, आंदोलन प्रमुख आर्यन सौदे, सहप्रमुख वेदांत कोळेकर, अभ्यास मंडळ प्रमुख संदीप महाजन, संपर्क प्रमुख किरण माने, सदस्य प्रतीक जाधव, देवराज कोळेकर, शिवम यादव, हर्षद रसाळ, प्रणव माळी, कैवल्य नागरमुजे, अद्वैत माने, राज जगताप यांना जबादारी देण्यात आली. यावेळी महानगर मंत्री सुरज मालगावे देखील उपस्थित होते.

आज सांगली व कोल्हापूर विभागाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीत शैक्षणिक समस्या व संघटनात्म...
22/09/2023

आज सांगली व कोल्हापूर विभागाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीत शैक्षणिक समस्या व संघटनात्मक स्थिती यावर चर्चा झाली. यावेळी प्रांत संघटन मंत्री अभिजीत पाटील उपस्थित होते.

Address

ABVP Office, 1st Floor, Lokamanya Tilak Smarak Mandir, Harbhat Road
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Sangli:

Share