युवा सांगली - Yuva Sangli

युवा सांगली - Yuva Sangli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from युवा सांगली - Yuva Sangli, Youth Organization, Maruti Chowk, Sangli.

Empowering Youth,
Building a Better Tomorrow

Under the dynamic leadership of Wrestler Prithviraj Pawar, Our mission is to empower youth through education, skill development, and social initiatives.

सांगलीत यंदा भाजपा चा विजयी चौकार..!    #सांगलीचा_पृथ्वीराज
20/10/2024

सांगलीत यंदा भाजपा चा विजयी चौकार..!

#सांगलीचा_पृथ्वीराज

पै पृथ्वीराज पवार भैय्यांच्या अनोख्या ढोल वादन आंदोलन व सकाळच्या Sting Operation ची प्रशासनाकडून  दखल 🚨पै पृथ्वीराज पवार...
19/10/2024

पै पृथ्वीराज पवार भैय्यांच्या अनोख्या ढोल वादन आंदोलन व सकाळच्या Sting Operation ची प्रशासनाकडून दखल 🚨

पै पृथ्वीराज पवार भैय्यांच्या धडाडीने केलेल्या ढोल वादन आंदोलन आणि ठोस निवेदनाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नशेच्या अड्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत!
सकाळने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने गांजा व नशेच्या गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर कारवाईला गती मिळाली होती. आता जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आदेश देऊन प्रशासनाला पूर्ण पाठींबा दिला आहे. आचारसंहितेमुळे सध्या राजकीय दबाव नसल्याने पोलिस, अन्न औषध प्रशासन आणि कृषी विभाग यांच्याकडून नशाखोरी विरोधात ठोस कारवाईची अपेक्षा आहे. 🚨

भैय्यांच्या या क्रांतिकारक नशामुक्त समाजाच्या लढ्याला सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा,! ✊

#ढोलवादनआंदोलन #नशाविरोधीलढा #नशामुक्तसमाज #सांगलीचा_पृथ्वीराज

🚨 नशामुक्त सांगलीसाठी आरपारची लढाई! 🚨आता सांगली जिल्ह्यात अमली पदार्थ विकणाऱ्यांची खैर नाही. शहरातील युवक, शालेय विद्यार...
15/10/2024

🚨 नशामुक्त सांगलीसाठी आरपारची लढाई! 🚨

आता सांगली जिल्ह्यात अमली पदार्थ विकणाऱ्यांची खैर नाही. शहरातील युवक, शालेय विद्यार्थी, आणि तरुणांना नशेच्या विळख्यात ओढणारे, समाजात अशांतता माजवणारे या मोठमोठ्या टोळ्यांचं आता नेस्तनाबूत होणार! 🙅‍♂️

आमच्या भावी पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नशेखोरी आणि जुगारामुळे वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रशासनाने कठोर पावलं उचलली पाहिजेत. आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून अमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करावा, अन्यथा सांगलीकरांच्या रोषाचा सामना करावा लागेल. 🔥

💥 पृथ्वीराज भैय्या पवार आणि सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिला ठाम इशारा!
आता वेळ आली आहे कठोर कारवाईची, अन्यथा जनतेच्या प्रचंड रोषाला तयार राहा!

#नशामुक्तसांगली

पृथ्वीराज भैय्या पवार यांनी साई मंदिर, सांगलीला भेट देऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले.    #सांगलीचा_पृथ्वीराज
14/10/2024

पृथ्वीराज भैय्या पवार यांनी साई मंदिर, सांगलीला भेट देऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले.

#सांगलीचा_पृथ्वीराज

व्यापारी आणि शेतकरी यांच्या  न्यायासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या सर्वांच्या मेहनतीला आज फळाला आली.. महाराष्ट्र शासना...
14/10/2024

व्यापारी आणि शेतकरी यांच्या न्यायासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या सर्वांच्या मेहनतीला आज फळाला आली.. महाराष्ट्र शासनाने कृषि उत्पन्न बाजार समित्यांमार्फत खरेदीवर १०० रुपयांवर २५-५० पैशांचा दर निश्चित केला. हा दिवस व्यापारी वर्गासाठी आनंदाचा आहे! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडे महाराष्ट्र व्यापार कृति समिती आणि पृथ्वीराज भैय्या पवार यांनी केलेल्या मागणीचा हा विजय आहे
#व्यापारी #सेस

Address

Maruti Chowk
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा सांगली - Yuva Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share