Sarathi Foundation

Sarathi Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sarathi Foundation, Non-Governmental Organization (NGO), #202, Pride@ VIshrambag, Near Mount Sinai English School, Vishrambag Sangli, Sangli.

This is a spiritual & Social community believe in humanity and always trying to contribute our share to Nation, Nature and Humanity, we invite like minded people to work with us on different activities to address above values.

10/12/2025

कोणतीही जात धर्म, वर्ग, न पाहता, अनेक वर्षांपासून हजारो गरजू बंधू आणि बांधवांसाठी निःशुल्क आणि अविरत सुरु असणारी अन्नछत्र सेवा !!

कोणतीही जात धर्म, वर्ग, न पाहता, अनेक वर्षांपासून हजारो गरजू बंधू आणि बांधवांसाठी निःशुल्क सुरु असणारी अन्नछत्र सेवा !!
10/12/2025

कोणतीही जात धर्म, वर्ग, न पाहता, अनेक वर्षांपासून हजारो गरजू बंधू आणि बांधवांसाठी निःशुल्क सुरु असणारी अन्नछत्र सेवा !!

सारथी फौंडेशनच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील अन्नछत्र उपक्रमाच्या वार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने, प्रशासनाकडून कृतज्ञता ...
03/12/2025

सारथी फौंडेशनच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील अन्नछत्र उपक्रमाच्या वार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने, प्रशासनाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, यासाठी वैद्यकीय अधीक्षक राठी मॅडम आणि वैद्यकीय उपअधीक्षक श्री रुपेश जी शिंदे, समाजसेवा विभागाचे श्री सुर्यप्रकाशजी राऊत आणि सारथी फौंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.

सारथी फौंडेशनच्या या अन्नछत्र उपक्रमाचा शेकडो गरजू लोक लाभ घेतात, रुग्णांच्या नातेवाईकांना निशुल्क भोजन वाटप केले जाते.

02/10/2025
सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निरंतर निःशुल्क अन्नछत्र सुरू आहे, यामध्ये वर्षभरात हजारो गरजू लाभ घेत...
08/08/2025

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निरंतर निःशुल्क अन्नछत्र सुरू आहे, यामध्ये वर्षभरात हजारो गरजू लाभ घेतात !!

आपत्ती व्यवस्थापन विभाग सांगली, NDRF (नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स), आणि सारथी फौंडेशन, मिरज, यांच्या संयुक्त विद्यमाने ला...
24/08/2024

आपत्ती व्यवस्थापन विभाग सांगली, NDRF (नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स), आणि सारथी फौंडेशन, मिरज, यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ सेविंग टेक्नीक्स यावर प्रशिक्षणाचा चा कार्यक्रम दि. 20/04/2024 संपन्न झाला, यामध्ये NDRF चे मेजर संदीप पवार, Insp.महेंद्रसिंग पुनिया सर, आणि NDRF चे इतर 10-12 कमांडर्स उपस्थित होते, सारथी फौंडेशनचे बरेचसे सदस्य आणि इतर नागरिक यावेळी उपस्थित होते. यामध्ये CPR, Blood Control Techniques, Flood Scenario यासारख्या Life Saving गोष्टींवर प्रशिक्षण झाले.

अपघात समयी, किंवा इतर वैद्यकीय आपत्ती, आणीबाणीच्या वेळी कशी भूमिका घ्यावी कोणते प्रथमोपचार करावेत, एकूणच अशी परिस्थिती कशी हँडल करावी याबाबत अतिशय महत्वाचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

,

Address

#202, Pride@ VIshrambag, Near Mount Sinai English School, Vishrambag Sangli
Sangli
416416

Telephone

+917057237833

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarathi Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sarathi Foundation:

Share