21/06/2026
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक, परम पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
त्यांचे राष्ट्रप्रेमी विचार आणि निस्वार्थ सेवेचा वारसा आम्हा सर्वांसाठी सदैव मार्गदर्शक राहील.
🏥 विवेकानंद रुग्णालय, मिरज (अविरत सेवेची २५ वर्षे)
मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व रिसर्च सेंटर
📍 बामणोली (कुपवाड), मिरज, सांगली.