Jivlag social foundation

Jivlag social foundation ||कला म्हणजे निसर्गापासून अनंताकडे टा?

सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक 20 मार्च 2026 रोजी जिवलग सोशल फौंडेशन सांगलीच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोह...
21/03/2026

सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक 20 मार्च 2026 रोजी जिवलग सोशल फौंडेशन सांगलीच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले गेले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष भाजपा श्री शेखरजी इनामदार हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन राजे शिंदे, नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई , नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी,नगरसेवक अभिजीत भोसले हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा अध्यक्ष श्री संजय जाधव हिंदू एकता आंदोलन जेष्ठ नेते श्री दत्ता अण्णा भोकरे, हिंदू एकता आंदोलन मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे हिंदू एकता आंदोलन सांगली शहर उपाध्यक्ष श्री अवधूत जाधव , गजानन कांबळे आरतीला उपस्थित होते
श्री दुंडाप्पाण्णा यतनाळे, श्री चंद्रकांत जाधव, श्री महादेव यतनाळे श्री आप्पासाहेब यतनाळे श्री मल्लेश तेरदाळे, श्री अविनाश यतनाळे, विजय यतनाळे, संजय यतनाळे ,श्री विनोद मोरे श्री सतीश पाटील श्री सतीश रेपे श्री अथर्व रेपे व सर्व पदाधिकारी यांनी नियोजन केले
आयोजक श्री अरविंद यतनाळे यांनी सर्वांचे आभार मानले
महाप्रसादाला भाविकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला

आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सालाबाद प्रमाणे जिवलग सोशल फौंडेशन सांगलीच्या वतीने मकर संक्रांती निमित्त  हळदी कुंकू का...
25/01/2026

आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सालाबाद प्रमाणे जिवलग सोशल फौंडेशन सांगलीच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला
यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
प्रमुख पाहुणे भाजपच्या नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई नितीनराजे शिंदे यांनी भेट दिली.

सर्व प्रथम सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.सालाबादप्रमाणे यंदा ही १४ जानेवारी २०२५ रोजी जिवलग सोशल फौंडेशन सांगली च्य...
15/01/2025

सर्व प्रथम सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.
सालाबादप्रमाणे यंदा ही १४ जानेवारी २०२५ रोजी जिवलग सोशल फौंडेशन सांगली च्या वतीने ५० फुटी रोड लक्ष्मी-नारायण काॅलनी डी-मार्ट सांगली येथे हळदी- कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला
व सर्व माता- भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थिती राहुन कार्यक्रम खुप उत्साहाने पार पाडला,
तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगली च्या प्रथम माजी महापौर सौ शैलजा लक्ष्मण नवलाई (काकी)
तसेच माजी महापौर यांच्या पत्नी सौ अर्चना (वहीनी) दिग्विजय सुर्यवंशी आणि माजी नगरसेवक श्री अभिजित भोसले यांच्या मातोश्री माजी नगरसेविका सौ शकुंतला दत्तात्रेय भोसले (काकी) व सौ ज्योती (वहिनी) अभिजित भोसले
यांनी उपस्थिती दर्शविली.

त्यावेळी जिवलग सोशल फौंडेशन सांगली चे संस्थापक, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

जय श्री राम.
21/01/2024

जय श्री राम.

Address

Chandani Chowk
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jivlag social foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share