11/08/2025
आमच्या संस्थेने आयोजित केलेले दहावे स्थानिक पातळीवरील प्रदर्शन.
आपण अवश्य उपस्थित राहून 'चलनाचा प्रवास' या दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती 🙏
शनिवार आणि रविवार दिनांक १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
ठिकाण: मुक्तांगण हॉल, खरे मंदिर वाचनालय, ब्राह्मणपुरी मिरज.
प्रवेश विनामूल्य