Arihant Youth Foundation

Arihant Youth Foundation Arihant Youth Foundation is a Non-Profit Organization providing services to different sectors like Health, Education, Agricultural and Environmental

31/12/2022
30/11/2022


Warmest congratulations on your achievement! Wishing you even more success in the future

27/09/2022
31/08/2022

महामंडळ महाधिवेशन तयारी व नियोजन आढावा बैठक संपन्न..!
=============================
आता फक्त एकच मिशन--महामंडळ महाधिवेशन..!!
============================
खासगी शिक्षण संस्थांचे नेटवर्क सबंध महाराष्ट्रभर आहे. संस्थांच्या शाळा - काॅलेजचा सजीव संपर्क विद्यार्थ्यांच्या रुपात घराघरात आहे. स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रगतीत संस्थांनी शिकवलेल्या युवा वर्गाचा वाटा मोलाचा आहे. खासगी शिक्षण संस्थांनी महाराष्ट्र चालता - बोलता व लिहिता - वाचता केला... म्हणून महाराष्ट्र मजबूत झाला.. हे खासगी शिक्षण संस्थांचे योगदान लक्षणीय आहे. म्हणून अशा खासगी शिक्षण संस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे राज्याचे अस्तित्व व अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी धडपडते. अशा महामंडळाचे महाधिवेशन हे महाराष्ट्र भूषण आहे. ते भव्य दिव्य स्वरुपात सांगलीत संपन्न होण्यासाठी महामंडळ, कोल्हापूर विभाग व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने कंबर कसली आहे.
आज दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी अधिवेशन तयारी व नियोजन आढावा बैठक क्र. ३ स्वागताध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या दालनात पार पडली.
महामंडळ महाधिवेशन तयारी जोरात सुरू आहे.. राज्यभर विविध विभाग व जिल्हा संघांनी बैठका घेऊन निधी व जाहिरात संकलन करुन सहकार्य करावे.. असे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले आहे.

या बैठकीत स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील, विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे,सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव नितिन खाडीलकर, खजिनदार प्राचार्य एस. के. पाटील, कोल्हापूर विभागाचे संघटक व जिल्हा मुख्य प्रवक्ता विनोद पाटोळे, जाॅ. सेक्रेटरी प्रा. शिवपुत्र आरबोळे, कार्यकारिणी सदस्य संजय यादव, आमदार व माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या कासेगाव शिक्षण संस्थेचे ए. डी. पाटील, अमरसिंह देशमुख यांच्या आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे एच. यू. पवार, शिक्षण संस्था चालक सावनकुमार दरुरे मल्लेवाडी व संस्था चालक उपस्थित होते.

आता फक्त एकच मिशन.. महामंडळाचे महाधिवेशन. 2022

23/02/2022

Did You Know
A brain is much more active at night than during the day.

18/02/2022

हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो
तसेच आपणही आपल्या पाल्याच्या योग्य भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका व रहा निश्चिंत
आमची सुविधा-
- गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी
- JEE/NEET/CET ची समग्र तयारी
- उच्च शिक्षित शिक्षक कर्मचारी
- दररोज टेस्ट
- रेग्युलर व रिपिटर बॅचेससाठी वेगळी टेस्ट सिरीज
- विशेष अभ्यास साहित्य
- बारावी बोर्डाची विशेष तयारी
- पालकांना व विद्यार्थांना रेग्युलर असेसमेंट रिपोर्ट

Address

MALLEWADI
Sangli
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arihant Youth Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arihant Youth Foundation:

Share