Brand Sangli

Brand Sangli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Brand Sangli, Youth Organization, Sangli.

बुध्दपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !   #बुद्धपौर्णिमा
12/05/2025

बुध्दपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#बुद्धपौर्णिमा

सांगलीच्या प्रगतीकडे एक सकारात्मक पाऊल!आपल्या शहरात श्री. सत्यम गांधी यांनी नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे, ही सा...
17/04/2025

सांगलीच्या प्रगतीकडे एक सकारात्मक पाऊल!

आपल्या शहरात श्री. सत्यम गांधी यांनी नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे, ही सांगलीकरांसाठी नक्कीच आनंदाची आणि आशादायी बातमी आहे.

ब्रँड सांगलीच्या वतीने आम्ही त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि सांगलीच्या विकासाच्या वाटचालीत त्यांचं नेतृत्व, दृष्टीकोन आणि प्रशासनात्मक कौशल्य शहरासाठी निश्चितच मोलाचं ठरेल, याची खात्री आहे.

शासनाची योजना आणि जनतेच्या अपेक्षा यामध्ये समतोल राखत, शहराच्या ‘लोकल टू ग्लोबल’ ओळखीला गती देण्याच्या प्रक्रियेत आम्ही एक सकारात्मक भागीदार होण्यास सदैव तयार आहोत.

श्री. गांधी सर, ब्रँड सांगलीच्या या लोकप्रेमी मोहिमेत आपले सहकार्य लाभावे, हीच अपेक्षा!

आपण एकत्रितपणे सांगलीचं भवितव्य उज्वल करूया!

—पृथ्वीराज पाटील
संस्थापक अध्यक्ष, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, सांगली- मिरज

हि आमची कर्तबगार बँड सांगली !राज्यशासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील दीपाली गुरसाळे (वे...
17/04/2025

हि आमची कर्तबगार बँड सांगली !

राज्यशासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील दीपाली गुरसाळे (वेटलिफ्टिंग) सचिन खिलारी (मैदानीखेळ) धनंजय जाधव (तलवारबाजी) अंकुश पोवटे (कॅनोईंग व कयाकिंग) यांना जाहीर झालेबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

एक ही नारा, एक की नाम । जय श्रीराम, जय श्रीराम ॥II श्रीराम नवमी llप्रभू श्री रामचंद्रांना जन्मोत्सवानिमित्त मंगलमय वंदन ...
06/04/2025

एक ही नारा, एक की नाम । जय श्रीराम, जय श्रीराम ॥
II श्रीराम नवमी ll
प्रभू श्री रामचंद्रांना जन्मोत्सवानिमित्त मंगलमय वंदन आणि श्री रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा !
🙏 🚩

ईद मुबारक 💫सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !
31/03/2025

ईद मुबारक 💫
सर्व मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा..गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त सर्वां...
30/03/2025

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा..

गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
🌟☄🎋 #गुढीपाडवा #शुभेच्छा

होळी पेटू दे.. द्वेष, चिंता मिटू दे.. आगामी वसंत ऋतूत तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धीने ओंजळ भरू देत !होळी पौर्णिमा निमित्त...
13/03/2025

होळी पेटू दे.. द्वेष, चिंता मिटू दे.. आगामी वसंत ऋतूत तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धीने ओंजळ भरू देत !

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
#होळी #होळीपौर्णिमा

महिला दिन विशेष..डॉ. तारा भवाळकर.लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा अभ्यासू आवाज सांगलीचा.. कणखर कणा स्त्री उन्नतीचा, दिल्लीच्या ...
08/03/2025

महिला दिन विशेष..
डॉ. तारा भवाळकर.
लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचा अभ्यासू आवाज सांगलीचा.. कणखर कणा स्त्री उन्नतीचा, दिल्लीच्या तख्तावर आवाज मायबोलीचा.. सांगलीच्या शिरपेचात तुरा खोवला मानाचा, गर्व आहे या आमुच्या बँड सांगलीचा !

सांगलीचा बुद्धिमान बँडसांगलीतील युवा वकील ध्यानंजय मद्वाण्णा यांनी जगात प्रथमच राईट टू प्रायव्हसी या महत्त्वपूर्ण विषयाव...
07/03/2025

सांगलीचा बुद्धिमान बँड

सांगलीतील युवा वकील ध्यानंजय मद्वाण्णा यांनी जगात प्रथमच राईट टू प्रायव्हसी या महत्त्वपूर्ण विषयावर आदर्श कायद्याचा मसुदा तयार केला. जो आपल्या संसदेने एकमताने स्वीकारला आहे.

आदर्श कायद्याचा मसूदाकार - अँड. ध्यानंजय मद्वाण्णा आदर्श कार्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brand Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Brand Sangli:

Share