18/09/2025
*सर्व कुळ भक्तांना कळविण्यात येते की दिनांक २२/९/२०२५पासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे.जर आपल्या हातुन मातेचा अभिषेक व नवरात्र उत्सवानुसार त्या रंगाची साडी चोळी आहेर व सकाळी आरती आपल्या कडून करण्याची ईच्छा असेल तर आपण खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.*
*श्री जितेंद्र विजयकुमार खैरनार ९४२१५६९७०८*
*सौ. मिनाताई विवेकानंद शिंदे ७५५९२५७०७२*