Metro Eco Park, sector 29, Ravet, Pune

Metro Eco Park, sector 29, Ravet, Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Metro Eco Park, sector 29, Ravet, Pune, Environmental conservation organisation, Opposite Uday Hill Top Society, Ravet.

मग कधी येताय आमच्या "मेट्रो इको पार्कला"!सृष्टीचे हे सौंदर्य आपल्या कॅमेरात टिपून आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपले मनापास...
27/08/2023

मग कधी येताय आमच्या "मेट्रो इको पार्कला"!
सृष्टीचे हे सौंदर्य आपल्या कॅमेरात टिपून आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपले मनापासून आभार.
🙏🌱💧🌳🌏

12/08/2023
Merto eco park, sector 29:Cynotis tuberose..  This is one of the species found on Kaas pathar.
12/08/2023

Merto eco park, sector 29:

Cynotis tuberose.. This is one of the species found on Kaas pathar.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177574241998314&id=100092372172217&mibextid=Nif5ozश्री ब्रम्हानंदजी घुगरे:मि...
31/07/2023

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177574241998314&id=100092372172217&mibextid=Nif5oz

श्री ब्रम्हानंदजी घुगरे:

मित्रांनो, आज दि. ३०.७.२३ रोजी, सायंकाळी ४.३० वाजता, या पार्क मधे झालेल्या छोट्याशा ' Nature Enchants' या कार्यक्रमात खालील वृक्षसंपदेची माहिती मा. धनश्री कुलकर्णी, श्री धनंजय शेडबाळे आणि श्री विकास बडोलिया यांच्याकडून मिळाली. त्यांना मनापासून धन्यवाद.
मेट्रो इको पार्क, रावेत, येथे लावलेली वृक्षसंपदा,
१) सिवन (Sivan)
२) बूच
३) बकुळ
४) शिरीष
५) होई
६) सलाई
७) अर्जुन
८) लिपस्टिक
९) पांढरा कांचन
१०) ताम्हण
११) मुचकुंद
१२) मोह
१३) अंकोवा
१४) खैर
१५) बेलपत्र
१५) भद्राक्ष
१६) रुद्राक्ष
१७) दक्षिणी चाफा
१८) पारिजातक
१९) जास्वंद
२०) मोगरा
२१) कदंब
२२) करंज
२३) रिठा
२४) आवळा
२५) वड
२६) पिंपळ
२७) पपई
२८) काटेसावर
२९) बोर
३०) सितारंजन
३१)हळदू
३२) चारोळी
३३) पांढरा चाफा
एवढी लक्षात राहिलेली नावे. अजुन कोणाला काही लक्षात आल्यास ती समाविष्ट करावीत. या सर्वांची विस्तृत माहिती आणि छायाचित्रे internet वर उपलब्ध आहेत.

श्री भास्करजी गोखले:
निसर्गाने दिलेली मोठी देणगी..... ती पाहता आली पाहिजे... म्हणून भगवंतांनी डोळे दिले.....
आपला प्रत्येक क्षण सुगंधित आणि रंगीत करण्याची जबाबदारी निसर्ग उचलत असेल तर.... जसे हिरवगार पाहिल्यावर आपण नकळत अहाहा म्हणतो तीच दिलेली एक दाद असते....
तो निसर्ग बरेच काही उधळतो आहे.... टिपण्याची क ला आपल्याला पाहिजे....
आम्ही ही बाग नाही केली... तर
निसर्गात वातावरणात प्रत्येक फुलाची, झाडांची, वेलांची , एक चढाओढ असते प्रत्येकाला सुदंर व्हायचे असते.... पण प्रत्येक जण एक सारखे नसते... हे सांगणारा निसर्ग....तो च आज लहान स्वरूपात का होईना पाहायला मिळाला... फक्त तो जपणे हे मात्र आपल्या सर्व रावेत करांच्या हातात आहे....
अनंत हस्ते कमला वराने देता किती घेशील दो कराने... ( कर म्हणजे हात)
इथे वर म्हणजे विष्णू....

श्री अजितजी पाटील:
Thank you all for attending this program
*Special thanks to Dhanshree Mam, Dhanajay Sir and Vikas ji* for conducting this wonderful and Knowlageble session 🙏🤝

श्री प्रभू झुंजा:
It's a very informative and insightful Nature work under the guidance of Dhanashree ma'am, Vikas ji and Dhananjay sir. Thanks a lot for organising this nature walk in our own urban jungle in Ravet. 🙏

श्री विकासजी बदोलिया:
Thanks Ajit ji and Ashwin ji...Ajit ji given this idea and Ashwin ji prepared very wonderful template🙏

सौ धनश्रीताई कुलकर्णी:( लँडस्केप आर्किटेक्ट मेट्रो इको पार्क)
Happy that u all joined for this wonderful green initiative..Shout out to all young volunteers at site..
Do spread the word loud..
We want more volunteers to come forward for our mission..
If not foot soldiers they can we be our virtual warriors.

27/07/2023

Beauty of Metro eco park, sector 29, Ravet.

मेट्रो इको पार्क चे वैभव. अनुभवायला अवश्य या🙏🌱💧🌳🌏
16/07/2023

मेट्रो इको पार्क चे वैभव. अनुभवायला अवश्य या🙏🌱💧🌳🌏

सौजन्य: श्री ब्रह्मानंद घुगरे.🙂🙏
11/05/2023

सौजन्य: श्री ब्रह्मानंद घुगरे.
🙂🙏

मेट्रो इको पार्क मध्ये उमललेले अनंताचे फुल👌🙂🌱💧🌳🌏
10/05/2023

मेट्रो इको पार्क मध्ये उमललेले अनंताचे फुल
👌🙂🌱💧🌳🌏

Address

Opposite Uday Hill Top Society
Ravet
412101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Metro Eco Park, sector 29, Ravet, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share