KVK, Pal

KVK, Pal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KVK, Pal, Community Service, Raver, Raver.

Krishi Vigyan Kendra Pal (Jalgaon-1) organised various program and extension activities for farmer community.Division of Animal Husbandry and Dairy Science,Plant Protection,Horticulture conduct FLD,OFT and Training.

दिनांक 18 जुलै 2026 रोजी रावेर तालुका रावेर येथे कृषी विज्ञान केंद्र पाल  व कृषी विज्ञान केंद्र,पाल यांच्या संयुक्त विद्...
20/07/2026

दिनांक 18 जुलै 2026 रोजी रावेर तालुका रावेर येथे कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विज्ञान केंद्र,पाल यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व शास्त्रज्ञ भेटीचे आयोजन करण्यात आले. यात श्री अतुल पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी दरम्यान शेतकऱ्यांच्या मूग व तूर पिकाबद्दल शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन करून अन्नद्रव्य व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . प्रशिक्षणास कृषी विभाग रावेर येथील मंडळ कृषी अधिकारी श्री के पी पाटील श्री जतीन पाटील सहाय्यक कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते

दिनांक 17 जुलै 2026 रोजी नायगाव तालुका यावल येथे कृषी विज्ञान केंद्र पाल , तर्फे शास्त्रज्ञ भेटीचे आयोजन करण्यात आले. या...
17/07/2026

दिनांक 17 जुलै 2026 रोजी नायगाव तालुका यावल येथे कृषी विज्ञान केंद्र पाल , तर्फे शास्त्रज्ञ भेटीचे आयोजन करण्यात आले. यात श्री अतुल पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाबद्दल शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन करून अन्नद्रव्य व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .

दिनांक 17 जुलै 2026 रोजी नायगाव तालुका यावल येथे कृषी विज्ञान केंद्र पाल तर्फे CFLD PULSES 2026-27 अंतर्गत प्रक्षेत्र भे...
17/07/2026

दिनांक 17 जुलै 2026 रोजी नायगाव तालुका यावल येथे कृषी विज्ञान केंद्र पाल तर्फे CFLD PULSES 2026-27 अंतर्गत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. श्री अतुल पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी प्रक्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या मूग पिकाबद्दल शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन करून अन्नद्रव्य व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तसेच प्रक्षेत्र भेटीला सहाय्यक कृषीअधिकारी श्री कैलास बारेला व नायगांव येथील शेतकरी उपस्थित होते.

दिनांक 17 जुलै 2026 रोजी नायगाव तालुका यावल येथे कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विभाग यावल यांच्या संयुक्त विद्यमाने CFL...
17/07/2026

दिनांक 17 जुलै 2026 रोजी नायगाव तालुका यावल येथे कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विभाग यावल यांच्या संयुक्त विद्यमाने CFLD PULSES 2026-27 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणत मूग व तूर पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर श्री अतुल पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच श्री कैलास बारेला यांनी शेतकऱ्यांना शासकीय योजनेची माहिती दिली.

Address

Raver
Raver
425508

Alerts

Be the first to know and let us send you an email when KVK, Pal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to KVK, Pal:

Shortcuts

Share