20/09/2026
प्रिय रोटरी परिवार,
आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी! 🎉
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने झी मराठी कुटुंब अवॉर्ड्स २०२६ च्या निमित्ताने झी मराठीची टीम आपल्या रत्नागिरीत येत आहे.
मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरीतील तीन ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
📍 सकाळी ९.३० वा. पटवर्धन हायस्कूल ग्राउंड, रत्नागिरी
📍 दुपारी १२.३० वा. फिशरीज पॉलिटेक्निक कॉलेज, शिरगाव, रत्नागिरी.
_*हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.*_
📍 सायंकाळी ४.०० वा. साई मंदिर, आदर्श वसाहत, कारवांचीवाडी, रत्नागिरी
या कार्यक्रमात झी मराठीची टीम प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहे. मनमोकळा संवाद, विविध उपक्रम, फनी गेम्स, सरप्राइज गिफ्ट्स आणि सोशल मीडिया सहभाग अशा अनेक गोष्टींचा आनंद घेता येणार आहे.
आपल्या रोटरी परिवारातील प्रत्येक सदस्या�