14/07/2026
9 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रत्नागिरी शहर यांच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी मध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या बाईक रॅलीमध्ये जवळपास 40 विद्यार्थ्यांनी आपल्या बाईकसह उपस्थिती नोंदवली.