Dr.J S Kelkar Memorial Foundation

Dr.J S Kelkar Memorial Foundation Carrying forward legacy of Great Social Worker - 'Late Dr.J S Kelkar'
Our NGO is working in Healthcare, Education & Various Social initiatives.

वीर शिरोमणी  #महाराणा_प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!स्वाभिमान, शौर्य आणि मातृभूमीप्रेमाचे अद्वितीय प्रतीक...
17/06/2026

वीर शिरोमणी #महाराणा_प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

स्वाभिमान, शौर्य आणि मातृभूमीप्रेमाचे अद्वितीय प्रतीक असलेल्या महान योद्ध्याला त्रिवार मानाचा मुजरा...🚩🙏


मल्लखांब म्हणजे शक्ती, संतुलन आणि आत्मिक शिस्त यांच्या अद्वितीय संगमाचे दर्शन घडवणारा, आपल्या मराठी मातीमधला क्रीडाप्रका...
15/06/2026

मल्लखांब म्हणजे शक्ती, संतुलन आणि आत्मिक शिस्त यांच्या अद्वितीय संगमाचे दर्शन घडवणारा, आपल्या मराठी मातीमधला क्रीडाप्रकार !

'आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन' निमित्त या खेळाचा वारसा जपण्याचा संकल्प करूया !

 #जागतिक_रक्तदाता_दिन
14/06/2026

#जागतिक_रक्तदाता_दिन

 #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांचे थोरले बंधू,थोर स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर उपाख्य  #बाबाराव_सावरकर यांना जयंती निमित्त व...
13/06/2026

#स्वातंत्र्यवीर_सावरकर यांचे थोरले बंधू,थोर स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर उपाख्य
#बाबाराव_सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! ' #अभिनव_भारत' संघटनेच्या स्थापनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले, तसेच या संघटनेच्या माध्यमातून तत्कालीन जनमानसात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले.

बालपण वाचवा, भविष्य घडवा. #जागतिक_बालमजुरी_विरोधी_दिन निमित्त बाल हक्क रक्षणाची शपथ घेऊया..
12/06/2026

बालपण वाचवा,
भविष्य घडवा.
#जागतिक_बालमजुरी_विरोधी_दिन निमित्त बाल हक्क रक्षणाची शपथ घेऊया..

नेत्रदान करण्याचा संकल्प करू, नेत्रहीन असलेल्यांचे जीवन उज्जवल करू... #जागतिक_दृष्टिदान_दिन
10/06/2026

नेत्रदान करण्याचा
संकल्प करू,
नेत्रहीन असलेल्यांचे
जीवन उज्जवल करू...
#जागतिक_दृष्टिदान_दिन



 #जागतिक_महासागर_दिनसमुद्राची काळजी घ्या, भविष्याची काळजी घ्या! प्लास्टिक प्रदूषण टाळा आणि सागरी परिसंस्थेचे जतन करा.
08/06/2026

#जागतिक_महासागर_दिन

समुद्राची काळजी घ्या, भविष्याची काळजी घ्या!
प्लास्टिक प्रदूषण टाळा आणि सागरी परिसंस्थेचे जतन करा.



 #बुद्धिबळ विश्वातील भारताचा धुरंधर!आपल्या भारताचा सुपुत्र आर.प्रज्ञानंदने 'नॉर्वे चेस २०२६' या जगातील अत्यंत प्रतिष्ठेच...
07/06/2026

#बुद्धिबळ विश्वातील भारताचा धुरंधर!

आपल्या भारताचा सुपुत्र आर.प्रज्ञानंदने 'नॉर्वे चेस २०२६' या जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अथक मेहनत आणि उत्कृष्ट रणनीतीच्या जोरावर त्याने मिळवलेले हे ऐतिहासिक यश संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.
विशेष म्हणजे, 'नॉर्वे चेस' स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

 #जागतिक_अन्न_सुरक्षा_दिन सुरक्षित अन्न हे निरोगी जीवनाचा आधार आहे. अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करून, आपण ...
06/06/2026

#जागतिक_अन्न_सुरक्षा_दिन
सुरक्षित अन्न हे निरोगी जीवनाचा आधार आहे. अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करून, आपण सर्वांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य घडवूया.

श्री  #शिवराज्याभिषेक_दिन श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्त...
06/06/2026

श्री #शिवराज्याभिषेक_दिन
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा..🚩🙏


Address

Dr. J S Kelkar Marg (Old Thiba Palace Road)
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.J S Kelkar Memorial Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr.J S Kelkar Memorial Foundation:

Share