Akashzep Foundation Ramtek

Akashzep Foundation Ramtek शिक्षण,समाजसेवा,आरोग्य,पर्यावरण,कृषी,रक्तदान क्षेत्रातील अग्रेसर सेवाभावी संस्था

*विनम्र आवाहन*🙏♥️♥️♥️🙏*महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या "महापरिनिर्वाण" दिनानिमित्त 6 डिसेंबर 2025 ला**"  FOR BABADA...
05/12/2025

*विनम्र आवाहन*
🙏♥️♥️♥️🙏
*महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या "महापरिनिर्वाण" दिनानिमित्त 6 डिसेंबर 2025 ला*
*" FOR BABADAHEB" हे रक्तदान अभियान देश विदेशात आणि भारतात एकाच दिवशी संपन्न होत असून मानवतेच्या व देशसेवेच्या या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एक* *महान श्रद्धांजली वाहूया.*
*देऊ जीवाला जीवाचे दान, चला करूया रक्तदान*

*स्थळ: डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, रामटेक, जि. नागपूर*
*शनिवार, दिनांक: ६ डिसेंबर २०२५*
*वेळ - सकाळी ९:०० ते ४:०० वाजेपर्यंत*
*संपर्क : साक्षोधन कडबे*
मोबाईल नंबर- ९०२१४०९५४६
🇮🇳जय भारत🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

देव जीवाला जीवाचे दान चला करूया रक्तदान ♥️♥️♥️♥️♥️♥️🇮🇳♥️♥️♥️♥️♥️♥️रक्तदान शिबीर गडमंदिर रामटेक दिनांक: ४,५,६ नोव्हेंबर २...
02/11/2025

देव जीवाला जीवाचे दान चला करूया रक्तदान
♥️♥️♥️♥️♥️♥️🇮🇳♥️♥️♥️♥️♥️♥️
रक्तदान शिबीर गडमंदिर रामटेक
दिनांक: ४,५,६ नोव्हेंबर २०२५

स्वातंत्र्य दिन चिरायू हो! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳समस्त भारतीय बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐श...
14/08/2025

स्वातंत्र्य दिन चिरायू हो!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
समस्त भारतीय बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शेकडो वर्षाच्या गुलामीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतभूच्या सुपुत्रांनी स्वतःच्या सर्वस्वाचे बलिदान दिले आणि अन् त्यांच्या बलिदानातून आम्हा सर्व भारतीयांना जगण्याचे स्वातंत्र्य लाभले. त्यांचे वारस म्हणून जाती, धर्म, पंथ, पक्ष, प्रांत, भाषा असे सारे भेद विसरून आम्ही भारतीय म्हणून मानवसेवेच्या राष्ट्रीय कार्यात आपल्या रक्ताचे दोन थेंब दान करून आपण भारतीय आणि माणूस असल्याचे सिद्ध करू शकत नाही का????? काय म्हणता?????
आकाशझेप फाउंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान हे देशासाठी आणि देशातल्या माणसांसाठी मागील पंधरा वर्षापासून सेवाभावी वृत्तीने काम करतं. रक्तदान शिबिरांचे आयोजन करणारे हजारो असतील पण रक्ताची नि:शुल्क सेवा अख्ख्या महाराष्ट्रात आकाशझेप फाउंडेशन देत आहे. सच्चे भारतीय असाल तर उद्या नक्कीच रक्तदान कराल.
🇮🇳जय भारत🇮🇳

Address

Plot No. 14, Servey No. 44, Maheshnagar, Parsoda Tal. Ramtek Dist. Nagpur ( MH)
Ramtek
441106

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9021409546

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akashzep Foundation Ramtek posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akashzep Foundation Ramtek:

Share