Aapli Mati Aapli Manasa

Aapli Mati Aapli Manasa सेवा , समर्पण आणि सामाजिक विकास हेच आमचं ध्येय

🔥⬛️पोलादपुरात विद्यार्थी नागरिकांचा निषेध मोर्चा; NEET आंदोलनातील लाठीचार्जचा केला निषेध! ⬛️🔥
23/07/2026

🔥⬛️पोलादपुरात विद्यार्थी नागरिकांचा निषेध मोर्चा; NEET आंदोलनातील लाठीचार्जचा केला निषेध! ⬛️🔥

⬛️ निषेध आंदोलन ⬛️
22/07/2026

⬛️ निषेध आंदोलन ⬛️

सर्व सभासदांना सूचना येत्या रविवारी दि.१२ जुलै सकाळी नरवीर तानाजी मालुसरे समाधी व स्मारक, दुपारी मोरझोत धबधबा स्वच्छता म...
08/07/2026

सर्व सभासदांना सूचना येत्या रविवारी दि.१२ जुलै सकाळी नरवीर तानाजी मालुसरे समाधी व स्मारक, दुपारी मोरझोत धबधबा स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहेस्वच्छता मोहिमेला येणार्‍या सर्व सभासदांना नवीन T Shirt देण्यात येतील.
वेळ सकाळी 11 वाजता.
सर्व सदस्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येईल.

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था पोलादपुर🙏🏻🚩

🌟 आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था 🌟संघर्षातून परिवर्तन – जनतेसाठी, जनतेसोबत!जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा... आणि...
01/07/2026

🌟 आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था 🌟

संघर्षातून परिवर्तन – जनतेसाठी, जनतेसोबत!

जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लढा... आणि ठोस बदलांची नोंद!

⚡ महावितरण आंदोलन

✅ ४,८०० बंद वीज मीटर बदलले✅ शेकडो वाकलेले व सडलेले वीज खांब बदलले

🏥 सरकारी रुग्णालय आंदोलन

✅ स्वच्छतेत मोठी सुधारणा✅ नवीन साहित्य उपलब्ध✅ लाईट व रंगरंगोटीची कामे पूर्ण✅ कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल

🚌 एसटी डेपो आंदोलन

✅ डेपो परिसर स्वच्छ✅ स्वच्छतागृह सुविधा सुधारली✅ नवीन इमारतीच्या कामाला गती

🌊 सावित्री नदी आंदोलन

✅ नदीत कचरा टाकणे पूर्णपणे बंद

🛣️ मुंबई–गोवा महामार्ग आंदोलन

✅ पोलादपूर येथील पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

🏠 साखर–सुतारवाडी व केवनाळे आंदोलन

✅ दरडग्रस्त कुटुंबांना प्लॉट वाटप

🏛️ तहसील कार्यालय आंदोलन

✅ जनतेची कामे कोणताही मोबदला न देता तत्काळ

🏞️ नदी वाचवा आंदोलन

✅ बेकायदेशीर वाळू उपसा बंद

📋 जनसेवा कार्यालय

✅ KYC, ७/१२ उतारा व इतर शासकीय कामे तातडीने

🔥 संघर्ष आमचा... विजय जनतेचा! 🔥

17/06/2026

जनतेने आता झोपेतून जागे व्हा😠🚩

महावितरणचे नियम समजून घ्या.
यापुढे मीटरचे,वायरचे,पोल चे पैसे पैसे देऊ नका आणि कोणत्या अधिकाऱ्याने पैशांची मागणी केल्यास संघटनेशी संपर्क करा.

01/06/2026

राज गणपत पार्टे
*जिल्हाध्यक्ष* — दक्षिण रायगड
*प्रदेश उपाध्यक्ष* — महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

🌱 सघंटनेतील सर्व सभासदांना नम्र विनंती 🌱वृक्षारोपण कार्यक्रमाला आता फक्त शेवटचे ३ दिवस उरले आहेत. तरी प्रत्येकाने स्वखुश...
12/05/2026

🌱 सघंटनेतील सर्व सभासदांना नम्र विनंती 🌱
वृक्षारोपण कार्यक्रमाला आता फक्त शेवटचे ३ दिवस उरले आहेत. तरी प्रत्येकाने स्वखुशीने झाडांसाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपण दिलेले प्रत्येक झाड हे भविष्यातील पिढीसाठी प्राणवायू, सावली आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य करणार आहे. 🌿
चला, एकत्र येऊया आणि पर्यावरण संवर्धनाच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊया.
झाडे लावा... झाडे जगवा! 🌳

झाडे लावा,झाडे जगवा 🌳🌱🌴
05/05/2026

झाडे लावा,झाडे जगवा 🌳🌱🌴

कामथे फौजदार वाडी येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार सन्माननीय राज पार्टे साहेबांनी तात्काळ (BDO मॅडमशी) बोलणं करून त्यांना...
05/05/2026

कामथे फौजदार वाडी येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार सन्माननीय राज पार्टे साहेबांनी तात्काळ (BDO मॅडमशी) बोलणं करून त्यांना टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली

पोलादपुरकराना जाहीर आवाहन पोलादपूर तालुक्याच्या विकासात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका हीच ती वेळ मायभूमीसाठी आवाज उठवण्...
27/04/2026

पोलादपुरकराना जाहीर आवाहन पोलादपूर तालुक्याच्या विकासात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका हीच ती वेळ मायभूमीसाठी आवाज उठवण्याची….विकास की भकास हे आपल्या हातात आहे त्यासाठी नक्कीच एकत्र या 🚩

Address

Mumbai Goa Highway
Raigad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli Mati Aapli Manasa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share