20/03/2026
🌿✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌿
नवीन वर्षाच्या या मंगल प्रारंभी, आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची गुढी सदैव उंच राहो हीच प्रार्थना.
महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जपत, नव्या सुरुवातींचं स्वागत करूया! 🚩
आपल्या कुटुंबासह आनंद, आरोग्य आणि भरभराटीचं वर्ष लाभो!
महास्वराज्य ग्रुप कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
#गुढीपाडवा #महाराष्ट्रसंस्कृती #नववर्ष