25/01/2026
*शिवबा प्रतिष्ठानचे माध्यमातून दैनंदिन शिवपूजा अर्थात आपल्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत आपणास सर्वांचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहुरी कारखाना परिसरातील स्मारकाला दररोज पुष्पहार घालून महाराजांना मानवंदना देण्याचा उपक्रम 4 सप्टेंबर 2021 पासून सुरू करण्यात आला हा उपक्रम 365 दिवस असणार आहे. हा दैनंदिन शिवपूजेचा उपक्रम शिवबा प्रतिष्ठान आपण सर्व शिवप्रेमीच्या आशीर्वादाने व सहकार्याने पूर्णत्वास नेणार आहे.*
*आज 25 जानेवारी2026 राहुरी फॅक्टरी येथील * श्री राजेंद्र भाऊ सिनारे**यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले"*