गणबादेव गणेश उत्सव पुसद - स्थापना १९०५

  • Home
  • India
  • Pusad
  • गणबादेव गणेश उत्सव पुसद - स्थापना १९०५

गणबादेव गणेश उत्सव पुसद - स्थापना १९०५ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गणबादेव गणेश उत्सव पुसद - स्थापना १९०५, Community Organization, Pusad.

🙏पुण्यश्लोक राजमता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंती निमित्त सर्वना हार्दिक शुभेच्छा 🙏
31/05/2026

🙏पुण्यश्लोक राजमता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंती निमित्त सर्वना हार्दिक शुभेच्छा 🙏

🙏छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🙏१४ मे २०२६
13/05/2026

🙏छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🙏१४ मे २०२६

05/05/2026
*शोकसंदेश*  श्री सुशांत संजय झेंडे रा. महावीर वार्ड पुसद यांचे वडील कै संजय भीमराव झेंडे यांना आज रोज बुधवार ला सकाळी 8:...
29/04/2026

*शोकसंदेश* श्री सुशांत संजय झेंडे रा. महावीर वार्ड पुसद यांचे वडील कै संजय भीमराव झेंडे यांना आज रोज बुधवार ला सकाळी 8:00 वा अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली तरी अंत्यविधी उद्या दिनांक 30.4.2026रोज गुरुवारला दुपारी 12:वा (गाव वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे राहील भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

🙏भारतरत्न-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
14/04/2026

🙏भारतरत्न-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

थोर समाजसुधारक, जनसामान्यांचे आधारस्तंभ, स्त्री शिक्षणाचे अग्रणी - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी वि...
11/04/2026

थोर समाजसुधारक, जनसामान्यांचे आधारस्तंभ, स्त्री शिक्षणाचे अग्रणी - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

🚩 #महात्मा_ज्योतिबा_फुले #जयंती 🚩

🚩 #हनुमान  #जन्मोत्सवाच्या  #सर्वांना  #हार्दिक  #शुभेच्छा...*🙏🏻🚩 #जय  #श्री  #राम 🙏🏻🚩
02/04/2026

🚩 #हनुमान #जन्मोत्सवाच्या #सर्वांना #हार्दिक #शुभेच्छा...*🙏🏻🚩 #जय #श्री #राम 🙏🏻🚩

सत्य, अहिंसा, संयम आणि करूणेची अमूल्य तत्त्वं जगाला देऊन मानवतेचा प्रकाश मार्ग दाखवणारे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या ह...
31/03/2026

सत्य, अहिंसा, संयम आणि करूणेची अमूल्य तत्त्वं जगाला देऊन मानवतेचा प्रकाश मार्ग दाखवणारे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🙏🏻

Address

Pusad

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणबादेव गणेश उत्सव पुसद - स्थापना १९०५ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share