Swargandh Kalamanch - स्वरगंध कलामंच

  • Home
  • India
  • Punjab
  • Swargandh Kalamanch - स्वरगंध कलामंच

Swargandh Kalamanch - स्वरगंध कलामंच Swargandh Kalamanch is an organisation founded by a bunch of people with the motive of enriching the socio-cultural landscape of Goregaon.

येत्या ' *स्पॅरो - डे* ' च्या निमित्ताने *स्वरगंध कलामंच* ६० झाडे लावण्याचा उपक्रम , *वृक्षमित्र कट्टा* यांच्या सौजन्यान...
11/03/2026

येत्या ' *स्पॅरो - डे* ' च्या निमित्ताने *स्वरगंध कलामंच* ६० झाडे लावण्याचा उपक्रम , *वृक्षमित्र कट्टा* यांच्या सौजन्याने हाती घेत आहे.

- १५ मार्च रविवारी सकाळी खड्डे करणे.
- *२२ मार्च रविवारी सकाळी ७.३०-९.३०* या वेळेत झाडे लावली जातील.

*स्थळ: जयप्रकाश नगर उद्यान,* जयप्रकाश नगर, गोरेगाव जिमखान्यासमोर , गोरेगाव पूर्व.

संपर्क:
प्रकाश देसाई 9967598961
अजित वर्तक 8097796070

सर्वांनी जरूर या आणि उपक्रमात सहभागी व्हा.

27/02/2026

*स्वरगंध कलामंच*
🌸*चैत्रगौरी स्वागतोस्तव*🌸

☘️*आला ऋतुराज वसंत,चैतन्य भूवरी*,
*मोहरला आंबा ,कैरी करकरली*,
*होळीची धग निवता निवता ,येईल चैत्र दिमाखात*,
*स्वागत गौरीचे करूया, सख्यांनो,आपण उत्साहात.*☘️🌷

आणि त्यासाठी मैत्रिणींनो,
दरवर्षी प्रमाणे यंदाही , स्वरगंध कलामंच घेऊन येत आहे *चैत्रगौर स्वागतोस्तव,रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी , संध्याकाळी ५ वाजता, गोरेगाव जिमखाना पटांगणात. जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व*🌹🏵️

🎼🎤🥁🎹🪇🪘🎷
त्यात असतील पारंपरिक नाच, गाणी ,reels , विविध कलात्मक कार्यक्रम आणि उत्तेजनार्थ बक्षिसेही.
पोटपूजेसाठी असणार आहे, चविष्ट आंबाडाळ , मधुर पन्हे 🍹आणि कार्यक्रमाच्या शेवटी पोटभर नाश्ता.
🥙🌮🍅🍇🍉🍎🥭🍑🍒

*प्रवेश फी फक्त रु. ४००*
आधी नोंदणी आवश्यक. त्यासाठी तुमच्या ओळखीच्या कुठल्याही स्वरगंध कार्यकर्त्याशी संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या कोणत्याही नंबर वर फोन करा.

*पांडुरंग वाडी*
केतकी कामत 77380 93564
माधवी पाणंदिकर 98673 31839

*गोकुळ धाम*
माधुरी पुंडे 98925 33488
श्रेया साळुंखे 99673 68084

*जयप्रकाश नगर*
मेधा कामत 98700 68466
धनश्री जोशी 8928184609

*गोरेगाव पश्चिम*
स्मिता वासकर 90822 47681
निलिमा साडविलकर 98219 78373

प्रवेश संख्या मर्यादित , प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य असेल.तेव्हा त्वरा करा आणि आपले नाव लवकरात लवकर नोंदवा.🏃🏽‍♀️
*नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६*
*सर्वानी कार्यक्रमाचा आनंद लूटायला नटून सजून यायचं हं.आम्ही आपली वाट पाहतोय.*☺️

*स्वरगंध कलामंच* 🙏
*(संस्कृती जपणारा कलामंच)*

*टीप...नाश्ता कांदा लसूण विरहित असेल.*

14/12/2025

*येत्या शनिवारी आणि रविवारी, 13 आणि 14 डिसेंबर रोजी, स्वरगंध कलामंच ने गोरेगाव महोत्सव आयोजित केला आहे .*

यातील सर्व कार्यक्रमांना सर्वांसाठी *विनामूल्य प्रवेश आहे*.

आपण आपल्या मित्रमंडळींना परिवारातील सर्वांना घेऊन आवश्यक याचा लाभ घ्या.

*नक्की या*

Swargandh Kalamanch presents

Goregaon Mahotsav
on 13-14 Dec

*Follow the Swargandh Kalamanch channel for more updates*

Follow us on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VbCDNlz7IUYRCIx8Mi2y

Address

Punjab

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swargandh Kalamanch - स्वरगंध कलामंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share