Samrajya Pratishthan - साम्राज्य प्रतिष्ठाण

  • Home
  • India
  • Pune
  • Samrajya Pratishthan - साम्राज्य प्रतिष्ठाण

Samrajya Pratishthan - साम्राज्य  प्रतिष्ठाण Official SAMRAJYA PRATISHTHAN ( साम्राज्य प्रतिष्ठान ) page.

आपणा सर्वांना संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!
02/08/2026

आपणा सर्वांना संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!

26/07/2026

पांडुरग

#पंढरपूर #एकादशी #माऊली #संतश्रेष्ठ_ज्ञानेश्वर_महाराज #विठ्ठल

महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या (Bar Council of Maharashtra and Goa) निवडणुकीत पुणे जिल्ह्याने आपला ऐतिहासिक दबदबा निर...
07/06/2026

महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या (Bar Council of Maharashtra and Goa) निवडणुकीत पुणे जिल्ह्याने आपला ऐतिहासिक दबदबा निर्माण केला आहे. निवडणुकीच्या एकूण २३ जागांपैकी तब्बल ८ जागांवर पुण्याचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दिमाखदार यशाबद्दल पुण्याचे सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधी आणि विधिज्ञ यांचे हार्दिक अभिनंदन !
पुण्याचे विजयी उमेदवार: सर्वसाधारण गट: एकूण १८ जागांपैकी ६ उमेदवार पुण्यातून विजयी झाले आहेत. यामध्ये गणेश शिरसाठ (ज्यांनी राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला), माजी अध्यक्ष राजेंद्र उमाप, विठ्ठल कोंडे देशमुख, राजेंद्र अनभुले, माजी अध्यक्ष विकास ढगे-पाटील आणि अहमदखान पठाण यांचा समावेश आहे. महिला राखीव गट: पुण्याच्या रंजना भोसले आणि माधवी पोतदार या महिला वकील विजयी झाल्या आहे.

#महाराष्ट्र_व_गोवा_वकील_परिषद
#अधिवक्ता

Address

Pune

Telephone

7798875302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samrajya Pratishthan - साम्राज्य प्रतिष्ठाण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samrajya Pratishthan - साम्राज्य प्रतिष्ठाण:

Shortcuts

Share