15/06/2026
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत संपूर्ण कार्यकारणी निवडून आणणारे आदरणीय मेघराज राजे भोसले यांची पुनश्च अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन हार्दिक अभिनंदन...!
त्या सोबतच सर्व संचालक मंडळाचे मंडळाचे हि खूप खूप अभिनंदन पुढील वाटचाली साठी खूप खूप सदिच्छा..!
शुभेच्छुक
संतोष भीमराव संखद
(अध्यक्ष : आंबेडकराईट फिल्म मेकर्स असोसिएशन )
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
नूतन कार्यकारी संचालक मंडळ
2026-27 ते 2031-32
- अध्यक्ष मेघराज राजेभोसले
- उपाध्यक्ष (कोल्हापूर) धनाजी यमकर
- उपाध्यक्ष (मुंबई) आनंद शिंदे
- प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार
- खजिनदार सुनील महाजन
- सहकार्यवाह दीपक कदम
- सहकार्यवाह प्रवीण पाटील ऊर्फ वासू पाटील
- सहखजिनदार शरद चव्
- विजय खोचीकर, संचालक
- चैत्राली डोंगरे, संचालिका
- रवींद्र गावडे, संचालक
- सुभाष नकाशे, संचालक
- राज काझी, संचालक
- वर्षा उसगावकर, संचालिका
- अजित शिरोळे, संचालक
- गणेश गारगोटे , संचालक
- विकास तोरणे, संचालक
Meghraj Meghraj Raje Bhosale Santosh Sankhad Santosh Sankhad Sankalpanicreations Pune Ambedkarait Film Makers Association Anil Gunjal l राज काझी Sanjay Thube Arun Gaikwad Sunil Mahajan Adarsh Shinde Utkarsh Anand Shinde Amar Punekar II Amar Punekar