Nari Foundation Yerwada

Nari Foundation Yerwada Hope. Help. Humanity
NARI NGO — working for slum development & equal opportunities.

08/07/2026

👁️❤️ A smile of gratitude is the greatest reward for service.

The heartfelt blessings and kind words from the respected trustees and elderly residents inspire us to continue serving our community with even greater dedication.

Our Free Eye Check-up Camp was not just about providing medical care—it was about bringing hope, care, and compassion to those who need it most.

A sincere thank you to everyone who supported this initiative and helped make it a success. Together, we can continue making a meaningful difference.

नारी (The Women), Yerwada remains committed to serving society with love and dignity.

आज दिनांक ४ जुलै २०२६ शनिवार रोजी 'सेंट व्हिन्सेंट डी पॉल सोसायटी' द्वारे चालवले जाणारे निराधार वृद्ध महिलांना आश्रय देण...
04/07/2026

आज दिनांक ४ जुलै २०२६ शनिवार रोजी 'सेंट व्हिन्सेंट डी पॉल सोसायटी' द्वारे चालवले जाणारे निराधार वृद्ध महिलांना आश्रय देणारे (प्रेम निवास वृद्धाश्रम) पुणे छावणी कॅन्टोन्मेंट बोर्ड (वॉर्ड क्रमांक ४.) नवा मोदीखाना, पूना कॉलेज शेजारी, कॅम्प, पुणे ४११००१ येथे 'मोफत आरोग्य शिबिर' घेण्यात आले.

NARI (the woman) NGO ,महिला, मुले आणि तृतीयपंथी समुदायासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून व "श्री.सेबॅस्टियन फुर्टाडो सर" (विश्वस्त, प्रेम निवास) यांच्या सहयोगाने व डॉ.आफताब अन्वर शेख सर यांच्या समर्थनात गरजू ज्येष्ठ वृद्ध महिला यांच्या आजारांचे लवकर निदान व उत्तम आरोग्यासाठी पॅरामेडिकल स्टाफद्वारे रक्त तपासणी, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची सखोल नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपचार तपासणी शिबिर पार पाडण्यात आले.

❤️ आरोग्य हीच खरी संपत्ती!अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लोक आर्थिक अडचणींमुळे आरोग्य तपासणी करू शकत नाहीत.त्यांच्यासाठी न...
03/07/2026

❤️ आरोग्य हीच खरी संपत्ती!
अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लोक आर्थिक अडचणींमुळे आरोग्य तपासणी करू शकत नाहीत.
त्यांच्यासाठी नारी (The Women) घेऊन येत आहे...
🩸 मोफत रक्त तपासणी 👁️ मोफत नेत्र तपासणी 🏥 मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन व नोंदणी
📅 ४ जुलै २०२६ 🕘 सकाळी ९:३० ते दुपारी १:३०
📍 Prem Nivas: Homes for the Aged मोदीखाना, पूना कॉलेजच्या शेजारी, कॅम्प, पुणे – ४११००१
🙏 आपल्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचू शकते.

Health is a right, not a privilege ❤️NARI (The Women) NGO invites you to a day of care, awareness, and support for every...
27/03/2026

Health is a right, not a privilege ❤️
NARI (The Women) NGO invites you to a day of care, awareness, and support for everyone—women, children, and the transgender community 🌈
✨ Free Testing
✨ Free Counselling
✨ Free Medical Support
📍 Sector 12, Rupee Nagar, Nigdi, Pune
📅 28 March 2026
Together, let’s build a healthier and more inclusive society 💫
FreeHealthCamp

01/02/2026

“सेवा बोलते, लोक अनुभव सांगतात.”

31/01/2026

२६ जानेवारीच्या कार्यक्रमातील एक खास क्षण 🇮🇳
नारी द वूमन फाउंडेशन येरवडा × जनता सोशल फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल मिळालेलं कौतुक आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देतं 🙏
आपण समाजासाठी असेच एकत्र काम करत राहू.



29/01/2026

सेवा हीच ओळख🙏🤌



28/01/2026

26 जानेवारी कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान ❤️
नारी (The Women) येरवडा आणि Janta Social Foundation परिवाराकडून मनःपूर्वक आभार.
!

Address

Pune
411006

Telephone

+917066679936

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nari Foundation Yerwada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nari Foundation Yerwada:

Shortcuts

Share