Vyapari Mitra

Vyapari Mitra Vyapari Mitra is a Marathi magazine published Since 1950. Regular features are Question and Answer, High Court, Supreme Court decisions on Income Tax and GST .

Tax responsibility for the month. Articles on Income Tax, GST, Management, Health etc.

* एप्रिल २०२६ अंक *अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी 020 2543 1094 WhatsApp 9421880290 वर संपर्क साधावा.किंवा sampadak@vyapa...
02/04/2026

* एप्रिल २०२६ अंक *
अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी 020 2543 1094 WhatsApp 9421880290 वर संपर्क साधावा.
किंवा [email protected] वर ई-मेल करावा.
तसेच https://vyaparimitra.in/ank/ या लिंकवरून चालू किंवा मागील अंक PAYMENT द्वारे DOWNLOAD करता येईल.

NOTE - Posting 02/04/2026-04/04/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रोफेशनल टॅक्स (व्यवसाय कर) भरण्याची शेवटची तारीख ​महाराष्ट्र सरकारने अलीकडेच नियमांत बदल केला असून, आता आर्थिक वर्षाच्...
14/03/2026

प्रोफेशनल टॅक्स (व्यवसाय कर) भरण्याची शेवटची तारीख
​महाराष्ट्र सरकारने अलीकडेच नियमांत बदल केला असून, आता आर्थिक वर्षाच्या अखेरीस (मार्च अखेर ) व्यवसाय कर भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च ऐवजी १५ मार्च २०२६ करण्यात आली आहे.
​ नोट : वार्षिक आणि मासिक व्यवसाय कर (Returns) भरण्यासाठी आता १५ तारीख हीच डेडलाईन( अंतिम तारीख ) असेल. याची टेक्निकल माहिती खालील प्रमाणे
वरील बाबतीत अत्ता रात्री वेबसाईट चालू आहे.तसेच सकाळी पहाटे ही वेबसाईट चालू असेल या करिता वेबसाईट महा जीएसटी वर लॉगिन फॉर एक्झिस्ट्रेशन डीलर वर क्लिक केल्यास लॉगिन होत नसेल त्या करिता खालील उपाय...
आपण www.mahagst.gov.in/login/pt or https://www.mahagst.gov.in/login या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करू शकता.

त्याच प्रमाणे लॉगिन करताना पासवर्ड error साठी उपाय फॉरगॉट पासवर्ड ऐवजी रिसेट पासवर्ड करून तिथे आपला टीम नंबर टाकून पासवर्ड रिसेट करणे व रिटर्न भरणे तसेच पेमेंट करणे.

आपल्या हितार्थ..
व्यापारी मित्र नेहमीच

व्यवसाय कर पत्रक आणि कर भरण्याच्या तारखेत  बदल....
11/03/2026

व्यवसाय कर पत्रक आणि कर भरण्याच्या तारखेत बदल....

*"अर्थसंकल्प २०२६" विशेषांक प्रकाशित *पोस्टिंग ५ मार्च २०२६ ला पूर्ण.अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी ०२०२५४३१०९४ WhatsApp ...
04/03/2026

*"अर्थसंकल्प २०२६" विशेषांक प्रकाशित *
पोस्टिंग ५ मार्च २०२६ ला पूर्ण.
अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी ०२०२५४३१०९४ WhatsApp ९४२१८८०२९० वर संपर्क साधावा.
किंवा [email protected] वर ई-मेल करावा.

20/02/2026

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या *अहिल्यानगर* (पूर्वीचे अहमदनगर ) येथे भरलेल्या भव्य पुस्तक प्रदर्शनात *'व्यापारी मित्र'* मासिकाने *स्टॉल क्रमांक 1* अन्वये आपला सहभाग नोंदविला असून, मासिकावर भरभरून प्रेम करणारे आणि आपलाच स्टॉल मानून *मासिकातील महत्वाची सदरे आणि मासिकातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या आयकर /जीएसटी मार्गदर्शिकेच्या महत्वाबाबत*
*श्री.दत्तात्रय बोंबले (कर सल्लागार )*. यांचे विचार आमच्या सर्व व्यापारी मित्र वाचकांसाठी 📖 💐🙏

Goa book festival 2026
03/02/2026

Goa book festival 2026

30/01/2026

गोवा पुस्तक महोत्सव 2026 मध्ये व्यापारी मित्राने सहभाग घेतला आहे त्याबाबतचा व्हिडिओ......

28/01/2026
जानेवारी २०२६  नववर्ष  विशेषांक प्रकाशित ! !*नवीन वर्षातील नवीन लेखमाला.... * नवीन वर्षापासून अंकातील लेखांची मांडणी व स...
01/01/2026

जानेवारी २०२६ नववर्ष विशेषांक प्रकाशित ! !

*नवीन वर्षातील नवीन लेखमाला.... *
नवीन वर्षापासून अंकातील लेखांची मांडणी व स्वरूप आकर्षक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यासोबतच येणारा * नवीन आयकर कायदा, २०२५* बाबतीत सविस्तर माहितीची लेखमाला, *लेबर लॉ २०२५ *, *पर्यावरणपूरक घर बांधणीबाबत कायदेशीर बाबीसह*, *व्यापाऱ्यांचे अडकलेले पैसे म्हणजेच खरा नफा घेण्याबाबत कायद्याची मदत.....* यासह आणखीही व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्या विषयी माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

*व्यापारी मित्राच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!*

*नोट* - पोस्टाने *पोस्टिंग तारीख ३ ते ५ जानेवारी २०२६* दिली आहे.

अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी 020 2543 1094 WhatsApp 9421880290 वर संपर्क साधावा.
किंवा [email protected] वर ई-मेल करावा.

* डिसेंबर २०२५ अंक *अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी 020 2543 1094 WhatsApp 9421880290 वर संपर्क साधावा.किंवा sampadak@vyap...
01/01/2026

* डिसेंबर २०२५ अंक *
अंकाबद्दलच्या अधिक माहितीसाठी 020 2543 1094 WhatsApp 9421880290 वर संपर्क साधावा.
किंवा [email protected] वर ई-मेल करावा.
तसेच https://vyaparimitra.in/ank/ या लिंकवरून चालू किंवा मागील अंक PAYMENT द्वारे DOWNLOAD करता येईल.

31/12/2025

देशात नवीन लेबर लॉ 2025 लागू झाले आहेत.
श्रमिक व्यवस्थेतील हा महत्त्वपूर्ण असा स्वागतार्ह आणि आश्वासक बदल आहे.
विविध श्रेणीतील कामगार वर्गांसाठी हे लेबर कोड्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
वरील कायद्यान्वये 'व्यापारी मित्रास' जोडल्या गेलेल्या सीमा कासारकर पाटील यांची वर्ष 2026 मध्ये क्रमशः लेखमाला प्रकाशित होणार आहे. मासिका विषयी आणि त्यांच्या लेखमाले विषयी त्यांच्याच भाषेत जाणून घेऊया 💐

Address

Parshuram Kuti
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919421880290

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vyapari Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vyapari Mitra:

Share