Bhavsar Samaj PCMC

Bhavsar Samaj PCMC Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhavsar Samaj PCMC, Nonprofit Organization, PCMC, Pune.

सर्व भावसार बंधू व भगिनी यांना आमंत्रण
03/01/2026

सर्व भावसार बंधू व भगिनी यांना आमंत्रण

🙏 भावसार समाजाचा सन्मान – अभिमानाचा क्षण 🙏आज भावसार समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर मान्यवर पदाधिकारी यांनी Disney Inte...
27/12/2025

🙏 भावसार समाजाचा सन्मान – अभिमानाचा क्षण 🙏
आज भावसार समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर मान्यवर पदाधिकारी यांनी Disney International School & disney kids school या आमच्या दोन्ही शाखांना सदिच्छा भेट दिली.
भावसार समाजाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या आयोजनाच्या दृष्टीने शाळेची पाहणी करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आमचे केलेले कौतुक, हे आमच्यासाठी विशेष प्रेरणादायी आहे.
भावसार समाजाच्या विश्वासावर व पाठबळावर उभे राहून शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देता येत आहे, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे.
✨ भावसार समाज – एकजूट, प्रगती आणि अभिमान ✨
📸 (या प्रसंगी काढलेले काही क्षणचित्रे)
Ganesh Jawalkar Vishal Bhavsar Nilesh Borate Nilesh Borate Rushikesh Borate Bhavsar

Shree Prashant Bartakkeji visited Disney International School  Thank you so much!!
23/12/2025

Shree Prashant Bartakkeji visited Disney International School
Thank you so much!!

25/10/2025

Vadhu Var Melava 2025

चिमुकल्यांची रामलीला        Rajeev Bhawsar Ganesh Jawalkar Disney International School Vandana Alhat Mahesh Landge Niles...
02/10/2025

चिमुकल्यांची रामलीला


Rajeev Bhawsar Ganesh Jawalkar
Disney International School Vandana Alhat Mahesh Landge Nilesh Borate

Address

PCMC
Pune
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhavsar Samaj PCMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share