शिवरुद्र प्रतिष्ठान - ट्रस्ट , पुणे शहर

  • Home
  • India
  • Pune
  • शिवरुद्र प्रतिष्ठान - ट्रस्ट , पुणे शहर

शिवरुद्र प्रतिष्ठान - ट्रस्ट , पुणे शहर राष्ट्रनिष्ठित समाजनिर्मिती यही हमारी साधना है ! ! !

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व बस डेपो मधील बसचालकांची“ ...
20/07/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व बस डेपो मधील बसचालकांची“ मोफत नेत्र तपासणी “ झाल्यानंतर बसचालकाना नंबरचा चष्मा वाटप करण्यात आले .
in

18/07/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) च्या वतीने PMPML बसचालकांची मोफत नेत्र तपासणी झाल्यानंतर बसचालकांना नंबरचा चष्मा वाटप केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना pmpml बस डेपो मधील बसचालक .


.in

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांच्या संयुक्त विद्यमाने “ मोफत नेत्र तपासणी “ झाल्यानं...
10/07/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांच्या संयुक्त विद्यमाने “ मोफत नेत्र तपासणी “ झाल्यानंतर रिक्षाचालकांना नंबरचा चष्मा वाटप करण्यात आले .
सर्व रिक्षाचालकांच्या तोंडावरील आनंद पाहून समाधानाची भावना निर्माण झाली .
in

08/07/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ( ट्रस्ट ) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ३००० रिक्षा व बस चालकांची मोफत नेत्र तपासणी झाल्यानंतर रिक्षाचालकांना नंबरचा चष्मा वाटप केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वंदे मातरम रिक्षा स्थानक चे अध्यक्ष राजेश गायकवाड .

.in

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड व शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व PMPML यांच्या सहकार्याने पुणे शहरातील ३००...
06/07/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड व शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व PMPML यांच्या सहकार्याने पुणे शहरातील ३००० रिक्षा व बस चालकांची “ मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर “ आयोजित करण्यात आले आहे .

यामध्ये स्वारगेट , कोथरूड , कात्रज , न ता वाडी, पुणे स्टेशन व हडपसर डेपो मधील पीएमपीएमएल बस चालकांची तपासणी करण्यात आली .
in checkup

01/07/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड व शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व PMPML यांच्या सहकार्याने पुणे शहरातील ३००० रिक्षा व बस चालकांची “ मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर “ आयोजित करण्यात आले आहे .
यामध्ये आज स्वारगेट डेपो मधील पीएमपीएमएल बस चालकांची तपासणी करण्यात आली .
in

We are delighted to share that we have reached an important milestone of “ 2,000 eye examinations completed ! ! ! “ in
01/07/2026

We are delighted to share that we have reached an important milestone of
“ 2,000 eye examinations completed ! ! ! “
in

29/06/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमान व pmpml चा सहकार्याने आयोजित पुणे शहरातील ३००० रिक्षा व बस चालकांची “ मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप “ शिबिर पुणे शहरात चालू आहे यातील रिक्षाचालकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आता बस चालकांची तपासणी चालू आहे यावेळेस उपस्थित व लाभार्थी असलेल्या चालक - वाहक असणाऱ्या बस चालकाची प्रतिक्रिया ….

.in

28/06/2026

महाराष्ट्र नॅचरल गैस लिमिटेड व शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील रिक्षा व बस चालकांची मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे यामध्ये रिक्षाचालकांचा टप्पा यशस्वी पूर्ण झाल्यानंतर pmpml च्या बस चालकांची तपासणी चालू आहे .
in

Address

Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवरुद्र प्रतिष्ठान - ट्रस्ट , पुणे शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवरुद्र प्रतिष्ठान - ट्रस्ट , पुणे शहर:

Shortcuts

Share