17/04/2026
तारीख: १५/०४/२०२६
शिवप्रतिष्ठान म्युनिक, जर्मनी ( & ) येथील शिवप्रेमींनी शिवजयंती साजरी केली आणि त्यातून जमा झालेला निधी मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही ५३,५००/- रुपयांचे योगदान दिले.
भारताबाहेर राहूनही आपली संस्कृती आणि वारसा कसा जपायचा याचं उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं.
हा निधी रोहिडा किल्ल्याच्या संवर्धन कार्यासाठी वापरण्यात येणार आहे.
जय शिवराय, जय गडकोट...
धन्यवाद,
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे